शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

सखी : पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल

सखी : सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

सखी : बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

सखी : कुंडीतला कडीपत्ता भरभर वाढण्यासाठी करा १ सोपी ट्रिक; कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

सखी : झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

सखी : झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात 

लोकमत शेती : कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

सखी : प्लास्टीकच्या बाटल्यांचा घरात पसारा झाला? बघा ही खास ट्रिक-१ रुपयाही खर्च न करता सजवता येईल सुंदर बाग

सखी : फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश