लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात  - Marathi News | How to prepare bio enzymes for plants at home from kitchen waste? Home remedies to protect plants from fungi infections | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांसाठी घरीच तयार करा १ खास औषध, रोपांवर कोणताच रोग पडणार नाही- झाडे वाढतीलही जोमात 

Gardening Tips For Plant Growth: झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शिवाय त्यांच्यावर रोग पडू नये यासाठी स्वयंपाक घरातले टाकाऊ पदार्थ वापरून एक खास औषध कसं तयार करायचं ते आता पाहूया... ...

कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स - Marathi News | Use these simple tips to fill pots with soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

लहरी निसर्गाचं गणित सांभाळत, हाताशी असलेल्या साहित्यात करा बागकाम... ...

प्लास्टीकच्या बाटल्यांचा घरात पसारा झाला? बघा ही खास ट्रिक-१ रुपयाही खर्च न करता सजवता येईल सुंदर बाग - Marathi News | How To Decorate Home Garden Easy Ideas : Plastic bottles scattered in the house? Check out this special trick- one can decorate a beautiful garden without spending even 1 rupee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टीकच्या बाटल्यांचा घरात पसारा झाला? बघा ही खास ट्रिक-१ रुपयाही खर्च न करता सजवता येईल सुंदर बाग

How To Decorate Home Garden Easy Ideas : टाकाऊतून टिकाऊ असं काही करुन आपण घराचं रुप बदलू शकतो. ...

फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश - Marathi News | How to keep flowers in flower pot or vase fresh for longer time? How To Take Care Of Flowers In A Vase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश

How To Take Care Of Flowers In A Vase: हे काही उपाय करून पाहा, फ्लॉवरपॉटमधली फुलं आठवडाभर तरी सुकणार नाहीत.... ...

कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर - Marathi News | When and how to give fertilizers to plant? Proper method of fertilizing your home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर

Gardening Tips: कधी कधी झाडांना किती, कसं आणि किती कालावधीने खत घालावं, हे कळतच नाही. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा....(When and how to give fertilizers to plant?) ...

कुंडीतल्या रोपांवर सतत बुरशी पडते, झाडं मरतात ? स्वयंपाकघरातला १ मसाला करेल जादू, बुरशी गायब... - Marathi News | How To Use Cinnamon Powder For Plant Health, 3 Unbelievable Cinnamon Powder Uses in Your Garden Plants. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांवर सतत बुरशी पडते, झाडं मरतात ? स्वयंपाकघरातला १ मसाला करेल जादू, बुरशी गायब...

How To Use Cinnamon Powder To Repel Pests In Gardens & Flowerbeds : आपण निगूतीने झाडं लावतो आणि त्यावर बुरशी पडून झाडं मरतात, पानं पिवळी पडतात, हा एक उपाय करुन पाहा.. ...

जास्वंदीच्या झाडावर फुलंच उमलत नाहीत ? ४ सोपे उपाय, लालचुटुक फुलांनी बहरुन जाईल झाड... - Marathi News | Hibiscus Plant Care Tips and Bloom Booster Hacks, HOW TO GET FLOWERS IN HIBISCUS PLANT | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदीच्या झाडावर फुलंच उमलत नाहीत ? ४ सोपे उपाय, लालचुटुक फुलांनी बहरुन जाईल झाड...

How to Make Your Hibiscus Bloom ? : काही केल्या जास्वंदीचे झाड बहरून येत नाहीत, फुलं उमलत नाहीत, करा खास उपाय... ...

झाडं लगेच सुकतात, फुलं उगवत नाही? माचिस काड्यांची सोपी ट्रिक, भराभर वाढतील घरातील रोपं - Marathi News | How to Use Matchsticks in plants : Smart Gardening Tips and Tricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडं लगेच सुकतात, फुलं उगवत नाही? माचिस काड्यांची सोपी ट्रिक, भराभर वाढतील घरातील रोपं

How to Use Matchsticks in plants :  घराच्या बाल्कनीत  ठेवलेली झाडं लगेच सुकतात, फुलांची व्यवस्थित वाढ होत नाही असा प्रोब्लेम अनेकांना येतो.   ...