शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : Succulent's Care: सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी....

सखी : Gardenning Tips : उन्हाळ्यात कोथिंबीर महाग होते, विकत आणलेली लवकर वाळते? कुंडीत पेरा धणे, मिळवा ताजी कोथिंबीर

सखी : Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

सखी : Gardening Tips : गुलाबाला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, उन्हाळ्यातही फुलतील गुलाब

सखी : कुंडीतल्या 'मधुकामिनी'लाही येतील भरपूर फुलं! करा सोपे ३ उपाय, घरभर धुंद सुगंध !

सखी : Home gardening ideas : फक्त १०० रूपयात मिळतील हे इन्डोर प्लांट्स; कमी खर्चात घरीच आकर्षक झाडांनी फुलवा बाग

सखी : Gardening Tips : ऊन तापायला लागलं; रोपं कोमेजू नयेत, भरपूर फुलांसाठी 3 सोपे उपाय

सखी : छोट्याशा कुंडीतही येऊ शकतो वेलदोडा...घरच्याघरी वेलची - वेलदोडे, रोप रुजवण्याच्या खास टिप्स

सखी : झाडांवर कीड, रोग पडतोय? त्यावर करा बेकिंग सोडा वापरून 'असा' परफेक्ट उपाय

सखी : गुलाबाचं एकच फुलं कशाला, खरं प्रेम असेल तर गुलाबाचं बहरलेलं सुंदर रोपच गिफ्ट दिलं तर?