लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गुलाबाला येतील फुलंच फुलं, रोप लावताना लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी, काही दिवसांतच येईल गुलाबाला बहर - Marathi News | Gardening tips for rose plant, How to make rose plants bushy and flowery? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला येतील फुलंच फुलं, रोप लावताना लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी, काही दिवसांतच येईल गुलाबाला बहर

Gardening Tips for rose plant: गुलाबाचं रोप लावताना जर काही गोष्टींची काळजी घेतली, तर ते छोटंसं रोपही तुम्हाला खूप भरभरून फुलं देऊ शकतं... ...

अती लाडाने मुलं बिघडतात आणि अतिपाण्याने बिघडतात झाडं - Marathi News | Children spoil with too much pampering and trees spoil with too much water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अती लाडाने मुलं बिघडतात आणि अतिपाण्याने बिघडतात झाडं

गच्चीवर, गॅलरीत किंवा परसबागेत रोपांची आवड अनेकांन असते, पण त्यांना नेमकं किती पाणी द्यावं तेही समजून घेणं महत्त्वाचं असतं. ...

प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी ! - Marathi News | Homemade fertilizer for parijat, Best homemade fertilizer for parijat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी !

Homemade fertilizer for parijat : प्राजक्ताच्या फुलांचा भरगच्च सडा आपल्याही अंगणात पडेल, मिळेल भरपूर सुख... ...

घरातला मनी प्लांट नीट वाढतच नाही? 3 टिप्स, ढेरेदार होईल घरातलं मनी प्लांट-वाढेल भराभर - Marathi News | How To Grow Money Plant Faster : How to Grow your money plant faster in water, soil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातला मनी प्लांट नीट वाढतच नाही? 3 टिप्स, ढेरेदार होईल घरातलं मनी प्लांट-वाढेल भराभर

How To Grow Money Plant Faster : मनी प्लांट थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही असे पाहा. मनी प्लांटची पानं जळण्याचा धोका असतो ...

छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का? - Marathi News | Is it good for plants to Keep pebbles on soil? Use of decorative pebbles, Putting decorative pebbles in the planter hamper a plant's health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

Use of Decorative Pebbles Is Good For Plant?: तुम्हीही कुंडीतलं रोपटं छान दिसावं म्हणून त्यात रंगबेरंगी पेबल्स टाकता का? मग हे एकदा वाचा ...

स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट - Marathi News | Gardening Tips: How to use kitchen waste for home garden? Best home made fertilizers for house plants, use of leftover food for plant's growth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट

...

सतत पाऊस असेल तर कुंडीतली रोपं सडू नये, फुलं गळू नयेत म्हणून काय काळजी घ्याल? - Marathi News | Gardening Tips for giving water to plants in monsoon season : If there is continuous rain, how much and how to water the plants? Take care not to rot the blooming plants due to overwatering | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत पाऊस असेल तर कुंडीतली रोपं सडू नये, फुलं गळू नयेत म्हणून काय काळजी घ्याल?

Gardening Tips for giving water to plants in monsoon season : पावसाळ्यात रोपांना पाणी घालण्याबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स... ...

जास्वंदाच्या फुलांना मुंग्या होत आहेत? झाडावर चिकट पांढरा मावा पडला? ३ उपाय- जास्वंदाला येतील फुलंच फुलं - Marathi News | How to get rid of ants and pests or mava disease from the hibiscus or jaswand flower, Natural pesticides for jaswand plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाच्या फुलांना मुंग्या होत आहेत? झाडावर चिकट पांढरा मावा पडला? ३ उपाय- जास्वंदाला येतील फुलंच फुलं

Gardening Tips: जास्वंदाच्या फुलाला मुंग्या (ants) होत असतील किंवा त्याच्यावर पांढरा मावा (mava disease) पडला असेल तर हे घरगुती उपाय तुमच्या चांगले कामी येतील...(Natural pesticides for jaswand plant) ...