शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : छोट्या बाल्कनीतही फुलेल सुंदर कमळ; त्यासाठी करा ५ गोष्टी.. फुलतील कमळं घरात

सखी : प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

सखी : धुंद सुगंध असलेला पनीर गुलाब! दक्षिणेतल्या विलक्षण सुगंधी फुलाची सुंदर खासियत

सखी : झाडांची पानं सुकतात, पिवळी पडतात? पाण्याचं गणित तर चुकत नाही? योग्य पद्धत कोणती?

सखी : मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

सखी : गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार

सखी : नव्या वर्षात मुलांसह स्वतः करा 4 गोष्टी; अन्नाची कदर आणि माणसांचा आदर नाहीतर कशी शिकणार मुलं?

सखी : बाहेरगावी जावे तर जीव लावून जगवलेली घरातली रोपं पाण्यावाचून कोमेजतात? सोपे 10 उपाय, झाडं हिरवीगार 

मुंबई : मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

सखी : प्रिटी झिंटाच्या अंगणातल्या लेकुरवाळ्या केळीचा घड व्हायरल; अंगणात-छोट्या जागेत लावावी का केळी?