Gardening Tips in Marathi FOLLOW Gardening tips, Latest Marathi News घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips : Tips & Tricks Right Method Of Changing Soil In Plants At Home : How do you change the soil in a potted plant : रोपांची माती बदलताना रोपांना व मुळांना इजा होते असे होऊ नये यासाठीच हे उपाय... ...
how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant : कडीपत्त्याला चांगला बहर यावा तो छान हिरवागार राहावा यासाठी या रोपाची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवे. ...
...
3 easy home remedies for white bugs powdery mildew on rose plants : गुलाबाचे रोप छान हिरवेगार राहावे आणि त्याला भरपूर फुलं यावीत यासाठी ...
Gardening Tips : जर तुम्हाला अस्थमा असेल आणि नाक बंद होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही घरात रबर प्लांट लावू शकता. ...
Best Fertilizer For Hibiscus : जास्वंदाचं फुल दिसायला जितकं सुंदर दिसतं तितकंच ते नाजूकही असतं. ...
Common Mistakes To Avoid After Bringing Your Plant Home From Nursery : What to do after bringing plants from nursery : How to care for new plants you order from nursery : नर्सरीत सुंदर फुलांनी लगडलेली रोपं घरी आणून लावली की अनेकदा कोमेजून का जातात? ...