लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब - Marathi News | gardening tips for plant growth, what to do if worms eating plants? home remedies for worms eating leaf, buds of plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या जोमानं वाढलेल्या रोपांवर पानं कुरतडणारी अळी पडली? 'हा' सोपा उपाय करा- अळी गायब

What To Do If Worms Eating Plants?: बऱ्याचदा असं होतं की रोपांवर रोग पडतो आणि अळी पानं कुरतडू लागते. अशावेळी हा एक सोपा उपाय करून पाहा.. (home remedies for worms eating leaf, buds of plant) ...

गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचा १ जबरदस्त उपाय; झाडं हिरव्यागार पानांनी बहरेल -मुंग्याही लागणार नाही - Marathi News | Use of Waste flowers for Gardening | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला वाहिलेल्या निर्माल्याचा १ जबरदस्त उपाय; झाडं हिरव्यागार पानांनी बहरेल -मुंग्याही लागणार नाही

Use of Waste flowers for Gardening : सुकलेल्या फुलांचा एक सोपा उपाय झाडांसाठी ठरू शकते फायदेशीर ...

कुंडीत रोपांची वाढ खुंटली? माचिसच्या काड्यांचा करा जादुई उपाय, रोपं होतील पुन्हा हिरवीगार... - Marathi News | Stunted growth of plants in pots? Do magic remedy with matchsticks, plants will be green again... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीत रोपांची वाढ खुंटली? माचिसच्या काड्यांचा करा जादुई उपाय, रोपं होतील पुन्हा हिरवीगार...

How to Use Matchsticks in Plants : Match sticks can be used to make your plants grow vibrant : रोपांच्या वाढीसाठी माचिसच्या काड्या अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात, त्यांचा वापर करण्याची योग्य पद्धत... ...

मनी प्लांटची पानं पिवळी पडली - मुळं कुजली? हळदीचा करून पाहा ‘असा’ उपयोग; वेल वाढेल सुंदर - Marathi News | How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 3 Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनी प्लांटची पानं पिवळी पडली - मुळं कुजली? हळदीचा करून पाहा ‘असा’ उपयोग; वेल वाढेल सुंदर

How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 3 Tips : मनी प्लांट वारंवार खराब होत असेल तर, स्वयंपाकघरातल्या 'या' ३ गोष्टी वापरुन पाहा.. ...

कुंडीतल्या रोपांना द्या ५ प्रकारचे 'जादुई' पाणी; रोपं बहरून जातील- फुलंही भरपूर येतील - Marathi News | 5 types of magical water for plant growth, tips and tricks for fast plant growth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांना द्या ५ प्रकारचे 'जादुई' पाणी; रोपं बहरून जातील- फुलंही भरपूर येतील

...

कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर - Marathi News | amazing benefits of chalk for plant growth, how to use chalk for plant growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांना द्या पांढऱ्याशुभ्र खडूचा खाऊ! ‘असा’ वापरा खडू, बागेतली रोपं वाढतील भरभर

Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतील रोपं भरभरून वाढण्यासाठी खडूंचा हा एक सोपा उपाय करून बघा...(Amazing Benefits Of Chalk For Plant Growth) ...

रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग - Marathi News | how to give buttermilk to plants, proper method of giving buttermilk to plant, benefits of giving buttermilk to plant | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग

...

मातीच्या कुंड्यावर शेवाळ वाढलंय? ५ उपाय- कुंड्या दिसतील स्वच्छ-पावसाळ्यात रोपंही वाढतील जोमानं... - Marathi News | How to Clean and Disinfect Plant Containers How to Clean Garden Pots & Planters What is the best cleaner for plant pots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मातीच्या कुंड्यावर शेवाळ वाढलंय? ५ उपाय- कुंड्या दिसतील स्वच्छ-पावसाळ्यात रोपंही वाढतील जोमानं...

How to Clean Garden Pots & Planters : How to Clean and Disinfect Plant Containers : पावसाळ्यात मातीच्या कुंड्यांवर शेवाळं वाढल्याने त्या खराब दिसतात यासाठीच हे सोपे उपाय... ...