तुला पाहते रे या मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. त्यांनी या आधी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे.
Read more