लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी लंकेश हत्या प्रकरण

गौरी लंकेश हत्या प्रकरण

Gauri lankesh murder, Latest Marathi News

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक  - Marathi News | Another suspect arrested in connection with the murder of Gauri Lankesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौरी लंकेश हत्या प्रकरणी अजून एका संशयिताला अटक 

Gauri Lankesh Murder Case: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...

'त्या' पिस्तुलचा 'कोड वर्ड' होता 'सुदर्शन चक्र', त्यानेच केली चौघांची हत्या!  - Marathi News | 'that' pistol was the code word 'Sudarshan Chakra', that pistol used to murdered four people! sanatan, gauri lankesh, dabholkar, panasare and kalburgi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' पिस्तुलचा 'कोड वर्ड' होता 'सुदर्शन चक्र', त्यानेच केली चौघांची हत्या! 

७.६५ एमएम पिस्तूलला 'सुदर्शन चक्र' असे नाव दिले असल्याची माहिती काळेने कर्नाटक एसआयटीला दिली असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. ...

कर्नाटक एसआयटी मुंबईत; पाचही आरोपींची केली पाऊण तास चौकशी  - Marathi News | Karnataka SIT in Mumbai; inquiries of the five accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटक एसआयटी मुंबईत; पाचही आरोपींची केली पाऊण तास चौकशी 

Dabholkar murder Case:वैभव राऊत, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, सचिन गोंधळेकर आणि अविनाश पवार या आरोपींकडे सुमारे पाऊण तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान एटीएसच्या एका अधिकाऱ्याने भाषेचा अडथळा येऊ नये. यासाठी मदत केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...

अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे - Marathi News | The names of six people on the radar in Amol Kale diary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे

अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.   ...

गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन! - Marathi News | Gauri Lankesh murdered Chinchwad connection! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन!

अमोल काळेचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध? ...

लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष - Marathi News | Lankesh, Kabburgi killer four quits confession? Conclusion of Karnataka ATS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे. ...

गौरी लंकेश हत्येचे जळगाव कनेक्शन? कोल्हापूर व कर्नाटक गुप्तचर यंत्रणेचे पथक शहरात दाखल - Marathi News | Gauri Lankesh murdered Jalgaon connection? Kolhapur and Karnataka intelligence agencies have been deployed in the city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी लंकेश हत्येचे जळगाव कनेक्शन? कोल्हापूर व कर्नाटक गुप्तचर यंत्रणेचे पथक शहरात दाखल

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे कनेक्शन जळगाव शहरात असल्याचे तपासात पुढे आले आहे. ...

गौरी लंकेश मारेकऱ्यांच्या ‘हिट लिस्ट’वर कर्नाडही - Marathi News | Carnad on Gauri Lankesh killers' hit list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौरी लंकेश मारेकऱ्यांच्या ‘हिट लिस्ट’वर कर्नाडही

‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याची माहिती ...