लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी लंकेश

गौरी लंकेश

Gauri lankesh, Latest Marathi News

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर - Marathi News | Dr. Dabholkar murder case: 36 people on Hitlist of accused in diary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोपपत्रासाठी मुदतवाढीची मागणी ...

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही, न्यायालयाने सीबीआयला फटकारले - Marathi News | no investigations progress in Dabholkar's murder case : The court has convicted to CBI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर हत्येच्या तपासात प्रगती नाही, न्यायालयाने सीबीआयला फटकारले

Narendra Dabholkar Murder Case Update: दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात १० दिवसांच्या कोठडीतील तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...

अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात, आज न्यायालयात हजर करणार - Marathi News | CBI gets custody of Amol Kale, accused in Gauri Lankesh killing, to be presented in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल काळे सीबीआयच्या ताब्यात, आज न्यायालयात हजर करणार

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा सीबीआय पथकाने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला. ...

लंकेश यांच्या प्रथम स्मृतिदिनी मोर्चात अग्निवेश व प्रकाश राजसह अनेक मान्यवर - Marathi News |  Lankesh's first memorial day, many renowned personalities, including Agnivesh and Prakash Raj in Morcha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंकेश यांच्या प्रथम स्मृतिदिनी मोर्चात अग्निवेश व प्रकाश राजसह अनेक मान्यवर

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी स्वामी अग्निवेश व अभिनेते प्रकाश राज यांच्या नेतृत्वाखाली येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. ...

झुंडशाहीला सरकारचं प्रोत्साहन- कन्हैया कुमार - Marathi News | Government encouragement in Jharkhand: Kanhaiya Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुंडशाहीला सरकारचं प्रोत्साहन- कन्हैया कुमार

लोकशाहीच्या जागी झुंडशाही आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना घाबरविण्यासाठीच सनातनसारख्या संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोपही कुमार यांनी केला. ...

गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन! - Marathi News | Gauri Lankesh murdered Chinchwad connection! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी लंकेश हत्येचे चिंचवड कनेक्शन!

अमोल काळेचा दाभोलकर हत्याकांडाशी संबंध? ...

महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार - Marathi News | Kanhaiya Kumar under the pressure of the government under investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार

पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे. ...

लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष - Marathi News | Lankesh, Kabburgi killer four quits confession? Conclusion of Karnataka ATS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे. ...