लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani News : दिग्गज गुंतवणूकदारानं अदानींवर पुन्हा दाखवला विश्वास; खरेदी केले 'या' कंपनीतील ४.३९ कोटी शेअर्स - Marathi News | Adani News Veteran investor gqg partners reposes faith in Adani Purchased 4 39 crore shares in this company ambuja cement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिग्गज गुंतवणूकदारानं अदानींवर पुन्हा दाखवला विश्वास; खरेदी केले 'या' कंपनीतील ४.३९ कोटी शेअर्स

गौतम अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी शुक्रवारी खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे अंबुजा सिमेंटमधील सुमारे २.८ टक्के हिस्सा विकला. ...

Adani Power Acquire Lanko Amarkantak : अदानींची 'पॉवर' वाढली, ४१०० कोटी रुपयांची डील आणि झोळीत आली आणखी एक वीज कंपनी - Marathi News | Gautam Adani News Adani group Rs 4100 crore deal and another power company lanco amarkantak power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची 'पॉवर' वाढली, ४१०० कोटी रुपयांची डील आणि झोळीत आली आणखी एक वीज कंपनी

Adani Power Acquire Lanko Amarkantak : वीज क्षेत्रात गौतम अदानी यांचं स्थान आणखी भक्कम होणार आहे. वास्तविक, अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मूडमध्ये आहे. अदानी समूह आता आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत असून त्यासाठी अदानी समूहाने ४१०० कोटी रुपये ...

गौतम अदानी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकणार; रु. 4200 कोटी जमवण्याची योजना... - Marathi News | Gautam Adani to sell stake in Ambuja Cement; Plan to raise 4200 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकणार; रु. 4200 कोटी जमवण्याची योजना...

Ambuja Cement : अदानी सिमेंट ही देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी असून, त्यात अंबुजा सिमेंट, एसीसी आणि संघी इंडस्ट्रीजचा समावेश आहे. ...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प - Marathi News | Strong rise in shares of Anil Ambanis reliance power company Adani Power may buy large power projects maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प

Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध. ...

अनिल अंबानी यांचे वाईट दिवस संपले! आता गौतम अदानींसोबत होणार ₹3000 कोटींची बिग डील? - Marathi News | Anil Ambani's bad days are over Now a big deal of ₹3000 crore will happen with Gautam Adini reliance power plant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांचे वाईट दिवस संपले! आता गौतम अदानींसोबत होणार ₹3000 कोटींची बिग डील?

माध्यमांतील वृतत्तांनुसार, अनिल अंबानींच्या बंद कंपनीचे नशीब बदलणार आहे. गौतम अदानी ही कंपनी विकत बघेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ...

Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी - Marathi News | Adani Group Stocks Mutual Funds Investing in Adani Group Shares Most Buys Made in adani ports Stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्सवर Mutual Funds फिदा; 'या' स्टॉकमध्ये केली सर्वाधिक खरेदी

Mutual Fund investment in Adani Group Stocks: अदानी समूहाच्या दहा कंपन्या देशांतर्गत शेअर बाजारात लिस्टेड आहेत. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांनी ८ कंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांहून अधिक निव्वळ गुंतवणूक केली होती. ...

अदानींसाठी खूशखबर! ज्या प्रकल्पातून बांगलादेशला विकली जाणार होती वीज, त्यातूनच आता भारतालाही होणार पुरवठा - Marathi News | Good news for Adani now allowed to sell bangladesh bound power in india after govt amends rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींसाठी खूशखबर! ज्या प्रकल्पातून बांगलादेशला विकली जाणार होती वीज, त्यातूनच आता भारतालाही होणार पुरवठा

Adani Power News :केंद्र सरकारनं वीज निर्यातीच्या नियमात बदल केला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण? ...

Bangladesh : शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेश अंधारात बुडाला; गौतम अदानींचं आहे कनेक्शन - Marathi News | Adani power now allowed to sell Bangladesh-bound power in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेश अंधारात बुडाला; गौतम अदानींचं आहे कनेक्शन

Bangladesh : बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निरदर्शने सुरू आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ...