मागील वर्षी १४ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबाबत दिल्ली हायकोर्टासह इतर विविध न्यायालयांतील याचिकांवर केंद्राकडून म्हणणे मागितले होते ...
Gay couple Marriage: तेलंगनात समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न पार पडलं. यावेळी सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी साधारण त्यांचं १० वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं. ...
निकेश आणि सोनू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले होते. दोघांनी विधिवत लग्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही पुजारी किंवा धार्मिक संघटना तयार झाली नाही. ...
शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली. ...