लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाझा अटॅक

Gaza Attack Latest news, मराठी बातम्या

Gaza attack, Latest Marathi News

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.
Read More
इस्रायलने गाझातील सर्व मदत थांबविली - Marathi News | israel stop all aid to gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने गाझातील सर्व मदत थांबविली

गाझापट्टीवरील विस्थापितांसाठी केली जाणारी मदत व पुरवठा रोखण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत समन्वय साधून घेतल्याची माहिती इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने दिली. ...

मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का? - Marathi News | Editorial on Donald Trump talking about taking over the entire Gaza Strip, evicting the Palestinians | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?

पॅलेस्टिनी लोकांना तिथून बाहेर काढून संपूर्ण गाझा पट्टीवर कब्जा करण्याची, तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर देखणे शहर उभारण्याची भाषा ट्रम्प का करीत आहेत? ...

अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | The U.S. will take over the Gaza Strip, President Donald trump after meeting with Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

गाझामधील लोकांना आता जॉर्डन आणि मिस्त्र इन येथे शरण जावे. अमेरिका गाझा ताब्यात घेऊन तिथे विकास करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ...

हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला - Marathi News | Hamas uses condoms as weapons gainst israel; Biden was giving $50 million for condom use in Gaza, Elon Musk withheld the funds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. ...

हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांची सुटका कधी? पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं उत्तर - Marathi News | When will the Israeli hostages held by Hamas be released PM Benjamin Netanyahu gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांची सुटका कधी? PM नेतन्याहू यांनी दिलं उत्तर

Israel Hamas War, ceasefire deal Hostages : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींचा एक भाग असलेल्या कराराअंतर्गत होणार सुटका ...

इस्रायल हमास संघर्ष: युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात १०० जण ठार - Marathi News | Israel Hamas War Attacks continue even after ceasefire 100 killed in Israeli attack in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हमास संघर्ष: युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात १०० जण ठार

Israel Hamas War, ceasefire violation : १५ महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाला बुधवारी युद्धविराम लावण्याची घोषणा करण्यात आली होती ...

इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू - Marathi News | Israel attacks Gaza again 30 people including women and children killed in airstrike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

Israel attacks Gaza: गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने जाहीर केलेल्या मृतांच्या यादीत आठ महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. ...

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक - Marathi News | Israel strikes kill 60 in Gaza; Most of the dead are women and children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक

इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले. ...