लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाझा अटॅक

Gaza Attack Latest news

Gaza attack, Latest Marathi News

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.
Read More
आजपासून इस्रायल-हमास युद्धविराम; १३ इस्रायली ओलीसांची सुटका होणार! - Marathi News | israel hamas hostage release gaza strip israel thailand citizen iran qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आजपासून इस्रायल-हमास युद्धविराम; १३ इस्रायली ओलीसांची सुटका होणार!

स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर ओलीस सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...

इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा - Marathi News | saudi arabia crown prince brics plus virtual meeting ask for stop arm export to Israel Hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा; हमासशी युद्धादरम्यान सौदीच्या प्रिन्सचा अमेरिकेला इशारा

प्रिन्ससोबतच्या बैठकीत पुतीन, जिनपिंगही होते उपस्थित ...

इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार - Marathi News | Israeli Cabinet Okays Deal is expected to include the release of 50 hostages from Gaza in exchange for 150 Palestinian prisoners,Temporary Cease-fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धाला ४ दिवसांचा ब्रेक! ५० ओलिसांच्या बदल्यात १५० कैद्यांची सुटका होणार

इस्रायलकडून गेल्या दीड महिन्यापासून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर हा पहिला युद्धविराम असणार आहे. ...

गाझामधील रूग्णालयात सापडला हमासने बनवलेला ५५ मीटर लांबीचा बोगदा, इस्रायलचा दावा - Marathi News | israel defense forces revealed hamas tunnel under shifa hospital complex in gaza video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधील रूग्णालयात सापडला हमासने बनवलेला ५५ मीटर लांबीचा बोगदा, इस्रायलचा दावा

या सुरूंगाचा व्हिडीओदेखील इस्रायलने पोस्ट केला आहे ...

१०,००० पॅलेस्टिनींचा युद्धात बळी, गाझाचा जगाशी संपर्क तोडला; मोठ्या संहाराची भीती - Marathi News | 10,000 Palestinians killed in war, Gaza cut off from world; Fear of mass destruction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०,००० पॅलेस्टिनींचा युद्धात बळी, गाझाचा जगाशी संपर्क तोडला; मोठ्या संहाराची भीती

गाझात इस्रायल सैन्याने प्रवेश केल्यास त्यांच्याशी कडवी झुंज देण्याचे हमासने ठरविले आहे. ...

म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी - Marathi News | Drop Nuclear Bomb on Gaza, Israel Minister Blamed; Netanyahu expelled from the cabinet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; मंत्रिमंडळातून हकालपट्टी

इलियाहू यांनी गाझाच्या रहिवाशांना नाझी म्हणत, त्यांनी गाझापट्टीला मानवतावादी मदत देण्यासही आक्षेप घेतला.  ...

गाझात ३७०० मुले ठार; युद्धातील आतापर्यंत मारल्या गेलेल्या १० हजारांमध्ये ४० टक्के मुले - Marathi News | 3700 children killed in Gaza; 40 percent of the 10,000 killed in the war so far are children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात ३७०० मुले ठार; युद्धातील आतापर्यंत मारल्या गेलेल्या १० हजारांमध्ये ४० टक्के मुले

स्थिती अतिशय भयानक, हाती काहीच राहिले नाही... ...

निर्वासितांवर इस्रायलचे बाॅम्ब; अनेक इमारती जमीनदोस्त; अनेक महिला, मुले ढिगाऱ्याखाली - Marathi News | Israel bombs refugees; Many buildings demolished; Many women, children under the rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्वासितांवर इस्रायलचे बाॅम्ब; अनेक इमारती जमीनदोस्त; अनेक महिला, मुले ढिगाऱ्याखाली

इस्रायली लष्कराने आतापर्यंत हमासची ११ हजार ठिकाणे केली उद्ध्वस्त ...