माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं. Read More
‘ठाकरे’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेले राजकीय नेते संजय राऊत यांनी पुन्हा एका बायोपिकची तयारी सुरु केली आहे. होय, संजय राऊत आता दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरचा चित्रपट घेऊन येणार आहेत. ...
देशाच्या सत्तास्थानी येणाऱ्या भाजपाच्या नेतृत्वातील ‘रालोआ’चा (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पाया नागपुरात रचला गेला होता. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणी ताजा करत असताना ज्येष्ठ पत्रकार व नौदलात काम केलेले जयंत (मामा) हरकरे यांनी हा खु ...