शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॉर्ज फर्नांडिस

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.

Read more

नागपूर : ‘जॉर्ज’...मी अनुभवलेला एक वादळी सहकारी

मुंबई : जॉर्ज यांच्यामुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान- उद्धव ठाकरे

राजकारण : 'ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी'

महाराष्ट्र : ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले

संपादकीय : जॉर्ज नावाचा झंझावात

संपादकीय : जॉर्ज... शेवटचा लढाऊ नेता

संपादकीय : देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

संपादकीय : मुंबईचा पहिला ‘बंद सम्राट’

संपादकीय : रेल्वे जाळायला निघणारा नेता रेल्वेमंत्री होतो तेव्हा काय घडले..?

राजकारण : फायरब्रँड कामगार नेता