लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज फर्नांडिस

George fernandes, Latest Marathi News

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.
Read More
देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण - Marathi News | That speech of 'George' awakening patriotism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण

जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले ह ...

जॉर्ज फर्नाडिस यांच्या ‘त्या’ गाजलेल्या सभेची अजूनही गोवेकरांना आठवण - Marathi News | Gowekar's still remembers George Fernandes's 'That' meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जॉर्ज फर्नाडिस यांच्या ‘त्या’ गाजलेल्या सभेची अजूनही गोवेकरांना आठवण

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस म्हणजे मुलूख मैदानी तोफच. ते बोलू लागल्यावर ऐकणारा जनसमुदायाच्या अंगावर अक्षरश: काटा उभा रहायचा. ...

जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | George Fernandes is my icon - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ...

जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ' - Marathi News | George Fernandez's 'Impact'; ST workers get 'Week off, death of george fernandez | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॉर्ज फर्नांडिसांचा 'इम्पॅक्ट'; एसटी कामगारांना मिळू लागला 'वीक ऑफ'

नांदेडच्या डोंगराळ प्रदेशात फिरत असताना एका पत्रकाराचा फोन आला अन् आमचा जॉर्ज गेल्याची बातमी समजली. कामगारांचा लढा उभारणारा आणि कामगार जगणारा जॉर्ज गेल्याच कळताच त्यांच्या आठवणींनी कंठ दाटून आला. ...

'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली - Marathi News | Raj Thackeray paid homage to George Fernandes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म - Marathi News | Want to be born as a Vietnamese if there is rebirth, George Fernandes once said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म

पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते  ...

George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार - Marathi News | George Fernandes: I lost a senior colleague - Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :George Fernandes : एका ज्येष्ठ सहकाऱ्याला मुकलो - शरद पवार

मुंबई : कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी ... ...

बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज - Marathi News | stalwart george fernandes some interesting stories of his life | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाळासाहेबांचे खास, कामगारांचा श्वास अन् देशाचा विश्वास... स्टॉलवर्ट जॉर्ज

देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं. ...