George floyd, Latest Marathi News मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची आणि निषेधाची लाट उसळली आहे. Read More
इथे पोलीस एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे. ...
भारतीय संघाच्या सलामीवीराची पत्नी भडकली ...
अमेरिकेत पोलिसांकडून झालेल्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येनंतर संपूर्ण विश्व ढवळून निघाले. या घटनेचा निषेध सर्व क्षेत्रांतून होत असताना क्रीडा विश्वानेही याची दखल घेत तीव्र विरोध नोंदवला आहे. ...
बर्लिन, लंडनसह अनेक शहरांतून समर्थन; परंतु ट्रम्प यांच्याबाबत नेत्यांचा सावध पवित्रा ...
एंटोनियोने न्यूयॉर्कमध्ये सकाळी 2 वाजेपासून दिवसाचे 12 वाजेपर्यंत प्रोटेस्टदरम्यान रस्त्यावर पडलेले कागद, प्लास्टिक उचलले. ...
जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू झाला... ...
जॉर्ज फ्लॉईडविषयी आणखी एक खुलासा झाला आहे, तो म्हणजे, त्याला एप्रिलमध्ये कोरोना विषाणूची लागणही झाली होती. ...