लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फ्लॉईड

जॉर्ज फ्लॉईड

George floyd, Latest Marathi News

मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची आणि निषेधाची लाट उसळली आहे.
Read More
समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी - Marathi News | Are You Not Seeing What’s Happening: Daren Sammy Urges ICC to Stand up Against Racism svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा - Marathi News | Miami Police knee down in solidarity with George Floyd`s protesters mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा

अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये संत्पत जमावांकडून निदर्शने करण्यात आली असून अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. ...

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन! - Marathi News | Who was George Floyd and why there are so much protest in America? svg | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!

अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक  - Marathi News | Trump vows to deploy US military to quell protests rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक 

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. ...

अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात  - Marathi News | Police have detained a police of killing a black man in the United States pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला. ...