Germany News: जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी सोमवारी जर्मन संसदेमध्ये विश्वासमत गमावले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले असून, देशात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात मतदान होण्याची शक्यता वाढली आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. ...
मुळची जर्मनीची कंपनी असलेली फोक्सवॅगन मेटाकुटीला आली आहे. यामुळे आपल्याच देशातील प्रकल्प बंद करण्याची वेळ कंपनीवर आली असून कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...