लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad Latest News

Ghulam nabi azad, Latest Marathi News

गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात.
Read More
पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये? - Marathi News | Returns to the party, but will the Chief Minister? Ghulam Nabi Azad again in Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा  आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे. ...

एक देश एक निवडणुकीवर ओवेसी म्हणाले, संसदीय लोकशाहीसाठी...; आझादांच्या नावावरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | AIMIM asaduddin Owaisi says One nation one election will be disaster for multiparty parliamentary democracy and federalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश एक निवडणुकीवर ओवेसी म्हणाले, संसदीय लोकशाहीसाठी...; आझादांच्या नावावरही उपस्थित केला प्रश्न

ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांचे नाव न घेता, ''एका माजी राज्यसभा एलओपींना (विरोधी पक्ष नेते) समीतीमध्ये का सहभागी करून घेण्यात आले आहे?'' असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ...

हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना, सध्याचे मुस्लीम आधी हिंदूच होते- गुलाम नबी आझाद (VIDEO) - Marathi News | Hindu religion is elder than Islam and many Muslims were born Hindu says Ghulam Nabi Azad in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना, सध्याचे मुस्लीम आधी हिंदूच होते- गुलाम नबी आझाद (VIDEO)

एका जाहीर सभेतील आझाद यांच्या 'त्या' विधानाचा व्हिडीओ व्हायरल ...

मोदींप्रति निष्ठेसाठी आझादांची घसरण; काँग्रेसची कठोर शब्दात टीका - Marathi News | ghulam nabi azad fall for loyalty to Modi Criticism of Congress in harsh words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींप्रति निष्ठेसाठी आझादांची घसरण; काँग्रेसची कठोर शब्दात टीका

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी गांधी कुटुंबावर नको त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...

'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप - Marathi News | Rahul Gandhi's relationship with industrialists, even goes abroad to meet them claim Ghulam Nabi azad then bjp attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध"; भेटायला कुठे जातात? गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप!

राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे. ...

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमुळेच इतरांचा पराभव, स्थानिक पक्ष का आघाडी करतील? गुलाम नबी आझादांचं मर्मावर बोट - Marathi News | Congress defeated others why will local party alliance former congress leader Ghulam Nabi Azad targets rahul sonia gandhi leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमुळेच इतरांचा पराभव, स्थानिक पक्ष का आघाडी करतील? गुलाम नबी आझादांचं मर्मावर बोट

काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतलाय. ...

ऐक्याची कमतरता, टोकाची चाटुकारिता, गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्रातून काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट  - Marathi News | Lack of unity, extreme sycophancy, Ghulam Nabi Azad's autobiography reveals big secrets about Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐक्याची कमतरता, टोकाची चाटुकारिता, आझाद यांचे आत्मचरित्रातून काँग्रेसबाबत मोठे गौप्यस्फोट 

Ghulam Nabi Azad : काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. ...

Ghulam Nabi Azad: नरेंद्र मोदींनी कधीही बदला घेतला नाही; पंतप्रधनांचे कौतुक तर काँग्रेसवर बरसले गुलाम नबी आझाद - Marathi News | Ghulam Nabi Azad: Narendra Modi never took revenge; Ghulam Nabi Azad slams Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी कधीही बदला घेतला नाही; पंतप्रधनांचे कौतुक तर काँग्रेसवर बरसले गुलाम नबी आझाद

उद्या(5 एप्रिल) गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्राचे प्रकाशन होत आहे. यात त्यांनी काँग्रेसबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...