Girija Oak अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गिरिजा ओकही सहभागी झाली होती. यावेळी गिरिजाच्या मराठमोळ्या अंदाजाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...
सिनेविश्वात बऱ्याच सेलिब्रिटींची लग्न ही त्यांच्याच कोस्टारशी झाल्याचं आपण पाहिलंय. अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी लग्नगाठ बांधलीय. पण अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी अभिनेत्याशी नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी विवाह केलाय. चला तर मग पाहूय ...
छोट्या पडद्यावरील मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. ...