लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट

Girish bapat, Latest Marathi News

पुणे शहर मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे, ग्रामीण आमदारांची टीकेची झोड  - Marathi News | Pune city is using more than water sanctioned quota, criticism of rural MLAs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे, ग्रामीण आमदारांची टीकेची झोड 

पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली.  ...

एप्रिलमध्ये बीडीपी क्षेत्रावर बांधकाम करण्यासंदर्भात बैठक  - Marathi News | BDP sector construction connection Meeting in April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिलमध्ये बीडीपी क्षेत्रावर बांधकाम करण्यासंदर्भात बैठक 

सन २००२ मध्ये २३ गावांमध्ये काही जागांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले.तिथे कसलेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली. सर्व गावांमध्ये मिळून ९७८ हेक्टर जमिनीवर असे आरक्षण टाकण्यात आले. ...

अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ साकारणार उड्डाणपूल, स्थायी समितीची मंजूरी - Marathi News | Apsara theater to Wakhar Corporation Flyover approved by the Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ साकारणार उड्डाणपूल, स्थायी समितीची मंजूरी

अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे.  ...

बेरोजगारांच्या आयुष्यात प्रकाश फुलेल : गिरीश बापट, लाईट हाऊस उपक्रमाला सुरूवात - Marathi News | Lighting in life of unemployed: Girish Bapat, the started Light House initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेरोजगारांच्या आयुष्यात प्रकाश फुलेल : गिरीश बापट, लाईट हाऊस उपक्रमाला सुरूवात

केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा तसाच प्रकल्प आहे. ...

रामदेवबाबा 'राष्ट्रपुरुष'; भाजपा मंत्र्याच्या विधानावरून विरोधक खवळले - Marathi News | Ramdev Baba 'National President'; Opposition bothers the BJP minister's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदेवबाबा 'राष्ट्रपुरुष'; भाजपा मंत्र्याच्या विधानावरून विरोधक खवळले

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव यांना राष्ट्रपुरुष संबोधलं आहे. त्यांनी योग क्षेत्रात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. ...

मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन     - Marathi News | Planning of power demonstration in mumbai programme at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन    

मुंबईत ६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे ...

स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक   - Marathi News | Yogesh Mulik is elected as the Standing Committee Chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक  

 वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मुळीक यांच्या निवडीमुळे पुण्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक  - Marathi News | The meeting with the Chief Minister about the Pune Bench soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे खंडपीठाबाबत मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक 

 पुणे येथील खंडपीठाबाबात अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिवेशन काळात येत्या शुक्रवारी किंवा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी पुणे बार असोसिएशनला दिले. ...