लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट

Girish bapat, Latest Marathi News

ज्येष्ठ कलावंतांना मानधन द्यावे : लीला गांधी : १६ एमएम चित्रपट महोत्सवाचा समारोप  - Marathi News | need payment to senior actors : Leela Gandhi; The 16 MM Film Festival concludes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांना मानधन द्यावे : लीला गांधी : १६ एमएम चित्रपट महोत्सवाचा समारोप 

ज्येष्ठ कलावंतांना पेन्शन सुरू केली पाहिजे. तसेच जे सध्या कार्यरत आहेत, त्यांना मानधन चालू व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी व्यक्त केली.  ...

पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार महामेट्रो; पालकमंत्री गिरीष बापट यांची माहिती - Marathi News | Mahamatro to run till Pimpri in first phase; Guardian Minister Girish Bapat's Information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार महामेट्रो; पालकमंत्री गिरीष बापट यांची माहिती

पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.  ...

गिरीश बापटांची जीभ पुन्हा घसरली! विद्यार्थिनींमध्ये कुजबुज - Marathi News | Girish Bapat's tongue dropped again! Whispers in Student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापटांची जीभ पुन्हा घसरली! विद्यार्थिनींमध्ये कुजबुज

आठवी ते दहावीतील मुलींसमोर बोलताना ‘स्त्री-पुरूष संबंधाबाबत मी आत्ता काही बोलणार नाही. पण पूर्वीचा काळ आत्तासारखा नव्हता. चल, म्हटली की चालली!’ असे म्हणत ‘विद्यार्थिनींना कळले बघा’ अशी शेरेबाजी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. ...

प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन - Marathi News | inauguration of 'Zaga' in Pune by Pankaj Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन

प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. ...

गिरीश बापटांची भविष्यवाणी - Marathi News |  Girish Bapat's prophecy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गिरीश बापटांची भविष्यवाणी

सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरल ...

वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर - Marathi News | Government will change over the years! Girish Bapat's government is outraged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिल ...

हातगाडी विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे : गिरीश बापट; रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी कार्यशाळा - Marathi News | Courtesy with handcuffs: Girish Bapat; Workshop for street food retailers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातगाडी विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे : गिरीश बापट; रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी कार्यशाळा

हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडूनदेखील सहकार्य मिळते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...

वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा - Marathi News | Do not neglect deprived: Girish Bapat; Meetings of beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितांना लाभ देण्यात हयगय नको : गिरीश बापट; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा

समाजातील वंचितांपुढे आजही मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन एकही लाभार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. ...