लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan Latest News

Girish mahajan, Latest Marathi News

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?  - Marathi News | bjp girish mahajan clears that cm eknath shinde took decision to include sanjay rathod in cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोड यांच्याबाबतची चित्रा वाघ यांचे मत वैयक्तिक असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

"नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार" - Marathi News | Portfolio allocation to new ministers in 2-3 days; Govt to work at double speed Says Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार"

तांत्रिकदृष्ट्या विस्ताराला विलंब झाला असला तरी आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे असं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितले. ...

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन - Marathi News | ncp leader eknath Khadse will go to jail in Bhosari case is clear said bjp Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात खलबतं; एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही! चर्चांना उधाण - Marathi News | bjp leader girish mahajan meets union home minister amit shah in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात दिल्लीत खलबतं; एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही! चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

खडसेंचा मला ड्रगमाफिया ठरविण्याचा डाव होता, महाजन यांचा आरोप - Marathi News | Khadse had a plan to make me a drug mafia, Mahajan alleged | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंचा मला ड्रगमाफिया ठरविण्याचा डाव होता, महाजन यांचा आरोप

ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात चर्चेच्या रेकॉर्डिंगचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याविषयी महाजन ‘लोकमत’शी बोलत होते.  ...

मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव  - Marathi News | To make me a drug mafia Eknath Khadse, Adv.Praveen Chavan was under pressure on the Home Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव 

Eknath Khadse : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ रेकॉर्डींगचा तपास सीबीआयकडे ...

Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन - Marathi News | BJP leader Girish Mahajan statement on Ranjitsinh Disale Guruji's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

"माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे", एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर बोचरी टीका - Marathi News | NCP MLC Eknath Khadse criticizes BJP MLA Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे", एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर बोचरी टीका

'मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली', अशा प्रकारची टीका महाजन यांनी खडसेंवर केली होती. ...