लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022 : दर महिन्याला गरीबांच्या खात्यात ६ हजार रुपये, 'न्याय योजना' आणण्याचं राहुल गांधींचं आश्वासन  - Marathi News | Goa Election 2022 Rahul Gandhi promises to give 6000 rs per month to poor people bank account criticizes bjp over employment covid 19 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दर महिन्याला गरीबांच्या खात्यात ६ हजार रुपये, 'न्याय योजना' आणण्याचं राहुल गांधींचं आश्वासन 

Goa Election 2022 : राहुल गांधीनी दिलं जनतेला आश्वासन. व्हर्च्युअल रॅलीदरम्यान भाजपवरही साधला निशाणा. ...

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले! - Marathi News | goa election 2022 nawab malik statement over can ncp to support utpal parrikar in panjim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले!

Goa Election 2022: शिवसेनेनंतर आता शरद पवार उत्पल पर्रिकर यांच्याविषयी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: गोव्यात ‘डबल’ नाही तर ‘ट्रबल’ इंजिन सरकार; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा भाजपला टोला - Marathi News | goa election 2022 congress randeep surjewala criticised bjp that trouble engine government not double in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ‘डबल’ नाही तर ‘ट्रबल’ इंजिन सरकार; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा भाजपला टोला

Goa Election 2022: टीएमसीने गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: भाजप, काँग्रेस, टीएमसी कार्यकर्ते असलात तरी मते आम आदमी पक्षाला द्यावी: अरविंद केजरीवाल - Marathi News | goa election 2022 arvind kejriwal said even if there are bjp congress tmc workers votes should be given to aam aadmi party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप, काँग्रेस, टीएमसी कार्यकर्ते असलात तरी मते आम आदमी पक्षाला द्यावी: अरविंद केजरीवाल

Goa Election 2022: भाजप आमदारांना मतदारांनी निवडून दिले, परंतु त्यांनी दहा वर्षांत घोटाळेच केले. सावंत सरकार घोटाळ्यांनी भरलेले आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...

Goa Election 2022: “मनोहर पर्रिकरांची उणीव नेहमी भासेल, भाजप त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतोय”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | goa election 2022 devendra fadnavis said that bjp gave stable govt to goa no one angry with us | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मनोहर पर्रिकरांची उणीव नेहमी भासेल, भाजप त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतोय”: देवेंद्र फडणवीस

Goa Election 2022: गोव्याचे राजकारण बदलायला नाही. तर, भाजप व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मदत करायला आलो आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधी आज गोव्यात, आमदारकीच्या निवडणुकींचा रणसंग्राम - Marathi News | Rahul Gandhi in Goa today, election battle of MLA with bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधी आज गोव्यात, आमदारकीच्या निवडणुकींचा रणसंग्राम

सोनिया, प्रियांका गांधीही लवकरच येणार ...

Goa Election 2022: गोव्याची संस्कृती, वारसा टिकवणार; तृणमूल काँग्रेसला विश्वास, भाजपवर जोरदार टीका - Marathi News | goa election 2022 goa culture heritage will be preserved confidence in trinamool congress strong criticism on bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची संस्कृती, वारसा टिकवणार; तृणमूल काँग्रेसला विश्वास, भाजपवर जोरदार टीका

Goa Election 2022: गोवा तृणमूल काँग्रेसने जाहीरनामा २०२२ प्रकाशित केल्यानंतर लगेचच  गोव्याची संस्कृती, वारसा आणि पर्यटन रक्षण करण्याच्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ...

Goa Election 2022: “काँग्रेस नाही, गोव्यातील खरी लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच”; अरविंद केजरीवालांचा दावा - Marathi News | arvind kejriwal claim that the real battle in goa election 2022 is between the aam aadmi party and bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“काँग्रेस नाही, गोव्यातील खरी लढत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच”: अरविंद केजरीवाल

Goa Election 2022: गोव्यात भाजपला आम आदमी पक्षच सशक्त पर्याय असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...