लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: दोन मित्र तिसऱ्यांदा आमने-सामने; लढतीचे सध्याचे चित्र अस्पष्ट, मतदारांमध्ये उत्सुकता वाढली - Marathi News | goa election 2022 two friends face off for the third time in goa current picture of the struggle is vague | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन मित्र तिसऱ्यांदा आमने-सामने; लढतीचे सध्याचे चित्र अस्पष्ट, मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

Goa Election 2022: या निवडणुकीत इतिहास घडणार की बदलणार, कोण बाजी मारणार याकडे मतदारांसंह राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे. ...

Goa Election 2022: “तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप - Marathi News | goa election 2022 congress leader p chidambaram allegations trinamool to run away our leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“तृणमूलने आमचे नेते पळविले, हे योग्य नव्हे”; काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा आरोप

Goa Election 2022: काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून, भाजपला घरी पाठविण्याची गरज आहे. ...

Goa Election 2022: भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | goa election 2022 aap vinod palyekar claims ministers in bjp govt nilesh cabral wealth increased by 3000 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा

Goa Election 2022: गोव्याच्या वीज मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली, पण गोव्याला मोफत वीज मिळू शकत नाही, असे अमित पालयेकर यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: ठरलं! लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्षच लढणार; अनेक पक्ष संपर्कात असल्याचाही दावा - Marathi News | goa election 2022 laxmikant parsekar will fight independently it also claims to be in contact with several parties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठरलं! लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्षच लढणार; अनेक पक्ष संपर्कात असल्याचाही दावा

Goa Election 2022: भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Goa Election 2022: फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी! भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती - Marathi News | goa election 2022 devendra fadnavis mediation successful bjp leader revolt subsided appointment as party state vice president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी! भाजप नेत्याचे बंड शमले; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Goa Election 2022: भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्याला उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले. ...

Goa Election 2022 : दिलीप परुळेकर यांची प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती, साळगावकरांचा मार्ग मोकळा - Marathi News | Goa Election 2022: Appointment of Dilip Parulekar as State BJP Vice President, paving way for Salgaonkars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Election 2022 : दिलीप परुळेकर यांची प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती, साळगावकरांचा मार्ग मोकळा

Goa Election 2022 : देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी. साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने परुळेकर होते नाराज. ...

Goa Election 2022 : "उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य" - Marathi News | Goa Election 2022 Utpal Parrikar needs to stop BJP leaders activists prioritize national and party interest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य"

"उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे." ...

Goa Election 2022 : निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन - Marathi News | Goa elections 2022 TMC poached our leaders says Congress s P Chidambaram said rane to give option for candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन

Goa elections 2022 : एकीकडे तृणमूलनं युतीचा प्रस्ताव दिला, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते पळवले; हे योग्य नसल्याचं चिदंबरम यांचं वक्तव्य ...