लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022 : उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधण्याच्या विचारात - Marathi News | Goa Election 2022 Former Minister Mickky pacheco left congress may join ncp will get ticket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधण्याच्या विचारात

Goa Election 2022 : यापूर्वी काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा थेट केला होता आरोप. ...

Goa Election 2022: विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा - Marathi News | goa election 2022 goa politics and utpal parrikar grief and struggle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर स्वच्छ चारित्र्याचा, छक्के पंजे नसणारा सज्जन तरुण. पक्ष सोडताना त्यांना झालेले दु:ख, वेदना नजरेआड करता येत नाही. ...

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप  - Marathi News | goa election 2022 party leader did big allegations that congress sells banawali candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप 

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप करत या नेत्याने सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे. ...

Goa Election 2022: पक्षाशी एकनिष्ठ राहणार; काँग्रेस उमेदवारांना महालक्ष्मीसमोर शपथ, ४० पैकी ३६ उमेदवारांची हजेरी - Marathi News | goa election 2022 remain loyal to the party congress candidates sworn in before mahalaxmi 36 out of 40 candidates present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाशी एकनिष्ठ राहणार; काँग्रेस उमेदवारांना महालक्ष्मीसमोर शपथ, ४० पैकी ३६ उमेदवारांची हजेरी

Goa Election 2022: निवडून आल्यावर पाच वर्षांसाठी ''हेवटेन तेवटेन" न जाता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी शपथ देण्यात आली. ...

Goa Election 2022: काँग्रेसच्या उदय मडकईकरांचा कल उत्पल पर्रिकरांच्या दिशेने; आज पाठिंब्याची घोषणा शक्य - Marathi News | goa election 2022 congress uday madkaikar shall give support utpal parrikar in panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या उदय मडकईकरांचा कल उत्पल पर्रिकरांच्या दिशेने; आज पाठिंब्याची घोषणा शक्य

Goa Election 2022: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रीकर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Goa Election 2022: जड अंत:करणाने भाजप सोडला; माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अपक्ष लढण्याची घोषणा - Marathi News | goa election 2022 former chief minister of goa laxmikant parsekar left bjp and announces to fight for independence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जड अंत:करणाने भाजप सोडला; माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अपक्ष लढण्याची घोषणा

Goa Election 2022: तब्बल ३२ वर्षांनंतर अखेर पार्सेकर यांनी भाजपला रामराम म्हटले व पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडल्याचे जाहीर केले. ...

Goa Assembly Election 2022: एका पक्षात रमत नाही मन, गोव्यामध्ये पाच वर्षांत तब्बल ६० टक्के आमदारांनी केलं पक्षांतर  - Marathi News | Goa Assembly Election 2022: In Goa, 60 per cent MLAs have Change Party in five years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एका पक्षात रमत नाही मन, या राज्यात पाच वर्षांमध्ये तब्बल ६० टक्के आमदारांनी केलं पक्षांतर 

Goa Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं आहे. याबाबतची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. गोव्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे २४ आमदारांनी एक पार्टी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवे ...

Goa Assembly Election 2022: मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव?; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Goa Assembly Election 2022: Intrigue to expel Manohar Parrikar from BJP ?; Utpal Parrikar allegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझ्या वडिलांनाही BJP तून काढण्याचा डाव होता, पण..; उत्पल यांचा गौप्यस्फोट

भाजपाने पणजीतून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे ...