लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: मगोतर्फे कुडचडेत आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी - Marathi News | goa election 2022 mgp declared anand prabhudesai candidature in kudchade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोतर्फे कुडचडेत आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी

Goa Election 2022: मगोने कुडचडे येथून आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर इन अ‍ॅक्शन! काँग्रेसच्या उदय मडकईकरना भेटले; पणजीत पाठिंबा देण्याची केली विनंती - Marathi News | goa election 2022 utpal parrikar meet congress uday madkaikar for support in panji constituacy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकर इन अ‍ॅक्शन! काँग्रेसच्या उदय मडकईकरना भेटले; पणजीत पाठिंबा देण्याची केली विनंती

Goa Election 2022: काँग्रेसने उदय मडकईकर यांना डावलून पणजीत एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. ...

Goa Election 2022: पणजीत ‘काँटे की टक्कर’! उत्पलच्या भूमिकेमुळे भाजपसमोर आव्हान; पर्रिकर समर्थक सुखावले - Marathi News | goa election 2022 utpal parrikar role poses challenge to bjp in panjim manohar parrikar supporters sighed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत ‘काँटे की टक्कर’! उत्पलच्या भूमिकेमुळे भाजपसमोर आव्हान; पर्रिकर समर्थक सुखावले

Goa Election 2022: पणजी भाजपचा गड असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रभाव आजही कायम असल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: “…तर उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेना पणजीतील उमेदवार मागे घेणार”; संजय राऊतांचे संकेत - Marathi News | goa election 2022 sanjay raut hints shiv sena will withdraw candidate from panaji for utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेना पणजीतील उमेदवार मागे घेऊ”; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

Goa Election 2022: निवडणूक जिंकल्यावर अपक्ष म्हणून कायम राहू, भाजपला पाठिंबा देणार नाही, असे उत्पल यांच्याकडून लिहून घेऊ, असे संजय राऊत म्हणाले. ...

Goa Election 2022: एकट्या उत्पल पर्रीकरांना भाजपचा वेगळा न्याय का? मतदारांची विचारणा; अपक्ष लढतीवर संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | goa election 2022 why bjp different justice to utpal parrikar alone questioning of voters and mixed reaction to independent struggle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकट्या उत्पल पर्रीकरांना भाजपचा वेगळा न्याय का? मतदारांची विचारणा; अपक्ष लढतीवर संमिश्र प्रतिक्रिया

Goa Election 2022: पणजीतील मतदारांनी भाजपने उत्पल पर्रिकरासंदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ...

Goa Election 2022: मनधरणी फळली! ‘त्या’ मतदारसंघाचा प्रश्न सुटला; भाजप नेते निवडणूक लढवण्यात अखेर तयार - Marathi News | goa election 2022 the question of bicholim constituency was solved bjp leaders finally ready to contest elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनधरणी फळली! ‘त्या’ मतदारसंघाचा प्रश्न सुटला; भाजप नेते निवडणूक लढवण्यात अखेर तयार

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्षांना भाजप नेत्याची समजूत काढण्यात यश आले. ...

Goa Election 2022: भाजपमध्ये मोठा भूकंप! उत्पल पर्रीकरनी पक्ष सोडला; पार्सेकरही अपक्ष लढणार  - Marathi News | Big earthquake in BJP! Utpal Parrikar leaves the party; Parsekar will also fight independently | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमध्ये मोठा भूकंप! उत्पल पर्रिकरनी पक्ष सोडला; पार्सेकरही अपक्ष लढणार 

Goa Election 2022: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली. ...

Goa Election 2022, Shivsena vs Congress: "राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"; संजय राऊतांनी लगावला टोला - Marathi News | Goa Election 2022 Shivsena vs Congress Sanjay Raut Sarcastically Trolled Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra Utpal Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"

गोवा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची खिल्ली उडवली. ...