लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: शिवसेना गोव्यात कुठे आणि किती जागांवर लढणार? संजय राऊतांनी सांगितली रणनीती - Marathi News | goa election 2022 sanjay raut told about where and how many seats will shiv sena contest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवसेना गोव्यात कुठे आणि किती जागांवर लढणार? संजय राऊतांनी सांगितली रणनीती

Goa Election 2022: मराठी बहुल परिसरात फायदा मिळवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी आखल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: “मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था”; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | goa election 2022 shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over natsamrat criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था”; संजय राऊतांचा पलटवार

Goa Election 2022: नटसम्राट म्हटल्याचा आनंद असून, आम्ही सोंगाडे नाही. शब्द फिरवणारे राजकारणी तर नक्कीच नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश - Marathi News | goa election 2022 if you preach you will lose your job strict instructions of goa govt to anganwadi employees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खबरदार! प्रचार कराल तर नोकरी गमवाल; ‘त्या’ कर्मचाऱ्यांना गोवा सरकारचे कडक निर्देश

Goa Election 2022: प्रचार करताना आढळल्यास कामावरून काढून टाकले जाईल, असे परिपत्रक काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Election 2022: विधानसभेपेक्षा कमी खर्चात लढवली लोकसभा: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक - Marathi News | goa election 2022 union minister shripad naik said lok sabha contested at a lower cost than vidhan sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेपेक्षा कमी खर्चात लढवली लोकसभा: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

Goa Election 2022: ‘विधानसभा निवडणुकीत होणारा खर्च प्रत्येक वर्षी वाढत जात आहे, ही चांगली गोष्ट नाही’ असेही नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

Goa Election 2022: तेव्हा पक्षाकडून सर्व खर्च केला जायचा: माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप - Marathi News | goa election 2022 former union minister ramakant khalap said at that time all expenses were incurred by the party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेव्हा पक्षाकडून सर्व खर्च केला जायचा: माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप

Goa Election 2022: सन १९७७ च्या निवडणुकीवेळी साधारणत: ६,५०० रुपये खर्च केला होता, असे रमाकांत खलप यांनी सांगितले. ...

Goa Election 2022: मित्रांनीच केला होता निवडणुकीचा ६० टक्के खर्च; भाजप नेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी - Marathi News | goa election 2022 bjp subhash shirodkar said 60 percent of election expenses were borne by friends at that time | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मित्रांनीच केला होता निवडणुकीचा ६० टक्के खर्च; भाजप नेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

Goa Election 2022: काही मित्रांनी कोणताच स्वार्थ, अपेक्षा न बाळगता स्व-खर्चाने मला राजकारणात आणले. मला पाठबळ देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ...

Goa Election 2022: ‘त्यां’नी फक्त २५५ रुपयांत लढवली होती निवडणूक; दिवंगत आमदारांच्या डायरीतून खर्चाचा उलगडा - Marathi News | goa election 2022 they had contested the election for only 255 rupees explain the expenses from the diary of the late mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘त्यां’नी फक्त २५५ रुपयांत लढवली होती निवडणूक; दिवंगत आमदारांच्या डायरीतून खर्चाचा उलगडा

Goa Election 2022: विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च करण्याची मर्यादा ५ हजार रुपये होती. ...

Goa Election 2022 - अपात्रता याचिका : तरीही ‘ते’१२ आमदार निवडणूक लढण्यास मोकळे - Marathi News | Disqualification petition 12 MLAs are still free to contest goa election 2022 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता याचिका : तरीही ‘ते’१२ आमदार निवडणूक लढण्यास मोकळे

या विधानसभा निवडणुकीत निर्बंध नाहीत. १२ आमदारांना मोठा दिलासा. ...