लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: युतीबाबत काँग्रेसशी आता चर्चा नाही; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | goa election 2022 ncp praful patel clears that no more discussions with congress over alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युतीबाबत काँग्रेसशी आता चर्चा नाही; प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले

Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात चांगल्या संख्येने उमेदवार देण्याची क्षमता असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...

भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण... - Marathi News | spacial artical on goa election 2022 bjp is not giving ticket to utpal manohar parrikar devendra fadnavis sanjay raut politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण...

Goa Election 2022 : मनोहर पर्रीकर म्हणजे केवळ नाव नव्हे तर ते अजून देखील गोमंतकीयांचा श्वास आहेत अशा प्रकारचा अनुभव गेले काही दिवस गोव्याला येत आहे. ...

Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात - Marathi News | Goa Assembly Election NCP shiv Sena announces alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात

​​​​​​​एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. ...

Goa Election 2022 : वीज, पाण्यासह नेटवर्कही हवे, गोव्यातील युवकांची अपेक्षा; स्थानिकांच्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | Goa Election 2022 Need for electricity water mobile network expectations of Goa youth The issue of local lands is on the agenda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज, पाण्यासह नेटवर्कही हवे, गोव्यातील युवकांची अपेक्षा; स्थानिकांच्या जमिनींचा मुद्दा ऐरणीवर

समस्या मांडण्यासाठी आमचा आमदार आम्हाला गावात उपलब्ध व्हावा, तरुणाईची माफक अपेक्षा ...

Goa Election 2022 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांची संख्या वाढली, ११ आमदारांवर विविध गुन्हे; भाजपचे ५ - Marathi News | Goa Election 2022 Number of MLAs with criminal background increased various offenses against 11 MLAs BJPs 5 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांची संख्या वाढली, ११ आमदारांवर विविध गुन्हे; भाजपचे ५

डेमोक्रेटिक रिफॉर्म असोसिएशनचा अहवाल ...

Goa Election 2022: “तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा” - Marathi News | goa election 2022 alex reginald said in trinamool congress i was just disillusioned i am wrong i am sorry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा”

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने विकासाबाबत दिलेली आश्वासने पोकळ असून, यापुढे काँग्रेस कधीही सोडणार नाही, असे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: “संजय राऊतांना नटसम्राटामध्ये भूमिका द्यायला हवी, मनोहर पर्रिकर आजारी असताना...”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर - Marathi News | goa election 2022 bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut on utpal parrikar and late manohar parrikar statements | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“संजय राऊतांना नटसम्राटामध्ये भूमिका द्यायला हवी, मनोहर पर्रिकर आजारी असताना...”: देवेंद्र फडणवीस

Goa Election 2022: संजय राऊत मगरीचे अश्रू वाहून राहिलेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...

Goa Assembly Election: गोव्यात काँग्रेसची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, भाजपातून आलेल्या मायकेल लोबोंना कळंगुट मतदारसंघातून दिली उमेदवारी - Marathi News | Goa Assembly Election: Third list of Congress candidates announced in Goa, BJP's Michael Lobe nominated from Kalangut constituency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, मायकेल लोबोंना या मतदारसंघातून दिली उमेदवारी 

Goa Assembly Election 2022: काँग्रेस गोव्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसची उमेदवारांची तिसरी यादी आज प्रसिद्ध झाली असून, भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मायकेल लोबो यांना काँग्रेसने कळंगुट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ...