लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: “गोव्यात वेगळ्याच प्रकारची खिचडी, कुणालाही बहुमत मिळणार नाही”; संजय राऊतांचे भाकित - Marathi News | shiv sena sanjay raut claims that no one party will be achieve majority in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गोव्यात वेगळ्याच प्रकारची खिचडी, कुणालाही बहुमत मिळणार नाही”; संजय राऊतांचे भाकित

Goa Election 2022: राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ...

Goa Election 2022: “मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं, तेच आता उत्पल यांची औकात काढताहेत”; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp over utpal parrikar contest goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं, तेच आता उत्पल यांची औकात काढताहेत”; संजय राऊतांचा पलटवार

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिले जातेय, याबाबत भाजपने बोलावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्ष सोडणार; गोव्यात काँग्रेस आमदाराने दिला थेट इशारा - Marathi News | goa election 2022 if an outside candidate is imposed will leave the party goa congress mla gave direct warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरचा उमेदवार लादल्यास पक्ष सोडणार; गोव्यात काँग्रेस आमदाराने दिला थेट इशारा

Goa Election 2022: गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघात बाहेरील उमेदवार आणून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. ...

Goa Election 2022: राज्यातील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रातून चालना देणार; नव्या पक्षाने मांडले गोव्याचे व्हिजन - Marathi News | goa election 2022 To boost the state economy through agriculture rgp presented the vision of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रातून चालना देणार; नव्या पक्षाने मांडले गोव्याचे व्हिजन

Goa Election 2022: राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे, असे आरोप करण्यात आला आहे. ...

Goa Election 2022: भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव, मतदारांत उत्सुकता शिगेला - Marathi News | bjp leader refuses to fight goa election 2022 now party searching new candidate curiosity among voters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव, मतदारांत उत्सुकता शिगेला

Goa Election 2022: भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. ...

Goa Election 2022: “कुठल्याही स्थितीत निवडणूक लढवणारच, पक्षाने उमेदवारी नाकारल्यास दोन दिवसांत निर्णय” - Marathi News | goa election 2022 vinod palyekar said i will contest election and if party reject decision will made in 2 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“कुठल्याही स्थितीत निवडणूक लढवणारच, पक्षाने उमेदवारी नाकारल्यास दोन दिवसांत निर्णय”

Goa Election 2022: विद्यमान आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. ...

Goa Election 2022: “ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद - Marathi News | goa election 2022 churchill alemao said this is my last election will contest from trinamool congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“ही माझी शेवटची निवडणूक, ती तृणमूल काँग्रेसकडूनच लढवणार”; ‘या’ नेत्याची मतदारांना भावूक साद

Goa Election 2022: गेल्या तीन दशकांत मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले. ...

Goa Election 2022 : चिदंबरमजी रडगाणे बंद करा, काँग्रेस हीच भाजपसाठी आशा; अरविंद केजरीवाल यांचा टोला - Marathi News | Goa Election 2022 aap leader arvind kejriwal slams congress p Chidambaram twitter war bjp tmc | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिदंबरमजी रडगाणे बंद करा, काँग्रेस हीच भाजपसाठी आशा; अरविंद केजरीवाल यांचा टोला

Goa Assembly Election 2022 : आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन करायला आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते.  ...