लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Assembly Election Results 2022: गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात - Marathi News | Goa Assembly Election Results 2022: In Goa, the Bharatiya Janata Party and the Congress are making concerted efforts for come in power | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शहा पुन्हा सक्रीय; काँग्रेसनेही मगोपशी संपर्क करण्यास केली सुरुवात

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२: अमित शहा पूर्ण रणनीती राबवत आहेत. मगोपशी भाजप आणि काँग्रेस दोघेही संपर्क करीत आहेत. ...

Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला - Marathi News | Election Result 2022: Five states decide today! BJP's reputation in Uttar Pradesh has been tarnished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला संधी मिळेल का? मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यात आम्हीच पुन्हा सत्तेत येणार, एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात”: प्रमोद सावंत  - Marathi News | goa election 2022 bjp pramod sawant said would not believe in exit polls we should form govt again in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोव्यात आम्हीच पुन्हा सत्तेत येणार, एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात”: प्रमोद सावंत

Goa Election 2022 Exit Polls: प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत गोव्यात भाजपच्या दमदार कामगिरीची माहिती दिली. ...

Goa Assembly Election: आमच्याकडे दोन्ही पर्याय खुले! 'या' छोट्या पक्षानं गोव्यात भाजप, काँग्रेसचे टेन्शन वाढवले - Marathi News | Goa Assembly Election: We have both options open! This small party increased the tension between BJP and Congress in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमच्याकडे दोन्ही पर्याय खुले! 'या' छोट्या पक्षानं गोव्यात भाजप, काँग्रेसचे टेन्शन वाढवले

Goa Assembly Election: गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता; काँग्रेस, भाजप लागले कामाला ...

Goa Assembly Election: गोव्यात बहुमत मिळालं नाही तर भाजप काय करणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा! - Marathi News | Goa Assembly Election BJP will seek MGP support if needed after assembly election result says Goa CM Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बहुमत मिळालं नाही तर भाजप काय करणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा!

गेल्या वेळी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या आणि तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, ऐनवेळी 13 जागा जिंकलेल्या भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले होते... ...

Goa Election 2022: निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार! - Marathi News | goa election 2022 ahead of results congress scared of burglary in goa shifting leaders in kolhapur and rajasthan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता? गोव्यातील उमेदवारांना महाराष्ट्र, राजस्थानला हलवणार!

Goa Election 2022: निकालापूर्वी गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, पक्षांच्या बैठका वाढल्या असल्याचे सांगितले जात आहे. ...

Goa Exit Poll: गोव्यात वेगवान हालचाली, प्रमोद सावंत दिल्लीत; संध्याकाळी फडणवीसांशी चर्चा - Marathi News | Goa Exit Poll: Fast moving in Goa, Pramod Sawant meets Modi; Discussion with Fadnavis in the evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात वेगवान हालचाली, प्रमोद सावंत दिल्लीत; संध्याकाळी फडणवीसांशी चर्चा

देशात प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये गोव्याचा कल भाजपकडे सर्वाधिक जागा असल्याचा दिसून आला आहे ...

Exit Polls: उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल? - Marathi News | Exit Polls UP, Punjab, Goa, Manipur, Uttarakhand: BJP in three states including Uttar Pradesh? What is the trend of ‘Pole of Poles’? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ? काय सांगतात ‘पोल ऑफ पोल्स’चे कल?

Exit Polls assembly Election: पंजाब : आपच्या झाडूने सगळे साफ; उत्तराखंड : भाजप गड राखण्याची शक्यता; मणिपूर : पुन्हा फडकू शकते भाजपचे निशाण ...