लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच - Marathi News | goa election 2022 mgp leader rejected bjp offer search for candidates continues in bicholim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः चर्चा करूनही बड्या नेत्याने ऑफर नाकारल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. ...

Goa Election 2022: पणजीत आवाज कुणाचा? उत्पल पर्रिकर यांच्या दाव्यामुळे भाजपची कोंडी - Marathi News | goa election 2022 bjp dilemma due to utpal parrikar claim in panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत आवाज कुणाचा? उत्पल पर्रिकर यांच्या दाव्यामुळे भाजपची कोंडी

Goa Election 2022: गोव्याची राजधानी म्हणून पणजीला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व तिला राजकीयदृष्ट्या सुध्दा आहे. ...

Goa Assembly Election 2022: आलेक्स रेजिनाल्डचा तृणमूल काँग्रेसला धक्का; पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता - Marathi News | Goa Assembly Election 2022: Alex Reginald resigned from Trinamool: Likely to return in Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आलेक्स रेजिनाल्डचा तृणमूल काँग्रेसला धक्का; पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता

आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले तरी या पक्षात ते खुश नव्हते. तृणमूलची कार्यपद्धत त्यांच्या अंगवाणी पडली नाही. ...

Goa Election 2022: भाजपने सुवर्णसंधी गमावली; संघाने राजकीय शरणागतीसाठी मूळ धारणाही बदलल्या! - Marathi News | bjp loses golden opportunity in goa rss also changed the basic premise for political surrender | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपने सुवर्णसंधी गमावली; संघाने राजकीय शरणागतीसाठी मूळ धारणाही बदलल्या!

गोव्यात सध्या या तर्कदोषानेच "संघाला" ग्रासले आहे, कमजोर, हतबल केले आहे आणि त्याचबरोबर राजसत्तेवर अवलंबित बनवले आहे. ...

Goa Election 2022: हरण्यासाठीही निवडणुका असतात; गोव्यात पहिल्यांदा पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले! - Marathi News | politics and election history in goa assembly election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हरण्यासाठीही निवडणुका असतात; गोव्यात पहिल्यांदा पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले!

जे पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले अशी अनेक उदाहरणे आहेत. एक निवडणूक हरले म्हणजे सगळे काही संपले असा त्याचा अर्थ मुळीच नसतो. ...

Goa Election 2022: भाजपची डोकेदुखी वाढणार! गोव्यात बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा - Marathi News | goa election 2022 bjp leader openly revolt and open support to congress digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची डोकेदुखी वाढणार! बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा

Goa Election 2022: भाजप नेत्याच्या उघड बंडामुळे आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यात भाजपविरोधी महाविकास आघाडी म्हणजे बुडणाऱ्यांनी बचावासाठी केलेले एकत्रित प्रयत्न” - Marathi News | goa election 2022 bjp leader mavin godinho criticised opposition over try to maha vikas aghadi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोव्यात भाजपविरोधी महाविकास आघाडी म्हणजे बुडणाऱ्यांनी बचावासाठी केलेले एकत्रित प्रयत्न”

Goa Election 2022: विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात केवळ भाजपच सत्तेवर येणार याबद्दल विरोधकांना पूर्ण खात्री आहे. ...

Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास स्वागतच”; अरविंद केजरीवालांची खुली ऑफर? - Marathi News | goa election 2022 arvind kejriwal said if utpal parrikar desired we welcomed in aam aadmi party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवणार? अरविंद केजरीवालांची खुली ऑफर!

Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...