लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Sanjay Raut: उत्तर प्रदेशात काहींना हवामानाचा अंदाज आलाय, भाजपानं सावध राहावं, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार - Marathi News | Sanjay Raut says BJP should be careful Shiv Sena will contest 50 seats in uttar pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UP मध्ये काहींना हवामानाचा अंदाज आलाय, शिवसेना ५० जागा लढणार; संजय राऊतांचा एल्गार

उत्तर प्रदेशात भाजपाला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आणखी तीन भाजपा आमदारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न, भाजप सरकार हटवायला पाहिजे”: शरद पवार - Marathi News | ncp sharad pawar said we will try to do maha vikas aghadi to beat bjp in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न, भाजप सरकार हटवायला पाहिजे”: शरद पवार

Goa Election 2022: पुढील २ दिवसांत गोव्यातील महाविकास आघाडी आणि जागांबाबत अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शिवसेना खा. संजय राऊतांनी फुगा फुगवला; काँग्रेसनं २४ तासांतच फोडला, नेमकं काय घडलं? - Marathi News | Goa Assembly Election 2022: Politics between Shivsena Sanjay Raut and Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना खा. संजय राऊतांनी फुगा फुगवला; काँग्रेसनं २४ तासांतच फोडला

गोवा विधानसभा निवडणुकीचं(Goa Assembly Election 2022) बिगुल वाजलंय. गोवा जिंकण्यासाठी शिवसेना,काँग्रेस आणि भाजपासह आपनंही कंबर कसलीय. ...

Goa Election 2022: मनोहर पर्रिकरांच्या मुलाला शिवसेनेकडून तिकीट? संजय राऊतांनी दिलं उत्तर - Marathi News | sanjay raut answer on will shiv sena give ticket to late manohar parrikar son in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनोहर पर्रिकरांच्या मुलाला शिवसेनेकडून तिकीट? संजय राऊतांनी दिलं उत्तर

Goa Election 2022: गोव्यात भाजपला पर्याय म्हणून लोकं हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेचा विचार करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. ...

“उमेदवारांच्या डिपॉझिट जप्तीसाठी शिवसेनेला दरवेळी पैसे मिळतात”; भाजपचा खोचक टोला - Marathi News | chandrakant patil slams shiv sena on to contesting uttar pradesh and goa assembly election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उमेदवारांच्या डिपॉझिट जप्तीसाठी शिवसेनेला दरवेळी पैसे मिळतात”; भाजपचा खोचक टोला

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे. ...

गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा - Marathi News | Goa assembly election 2022 A blow to BJP before elections Minister Michael Lobo resigns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा

निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी. ...

Election 2022: अरविंद केजरीवालांसाठी १४ फेब्रुवारी खूपच लकी तारीख! पंजाब-गोवामध्ये जादू चालणार? - Marathi News | election 2022 arvind kejriwal aap 14 february valentine day lucky | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अरविंद केजरीवालांसाठी १४ फेब्रुवारी खूपच लकी तारीख! पंजाब-गोवामध्ये जादू चालणार?

Election 2022: पंजाब आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Assembly Election 2022: मिनी लाेकसभेचे बिगुल वाजले; उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा - Marathi News | Assembly Election 2022: Assembly elections in five states, Uttar Pradesh, Goa, Punjab, Manipur, Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिनी लाेकसभेचे बिगुल वाजले; उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा

Assembly Election 2022: राजकारणातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययाेजना करण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला आहे. सुशीलचंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...