Goa Assembly Election Results 2022 FOLLOW Goa assembly election results 2022, Latest Marathi News Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
प्रत्येक राजकीय पक्ष आपापला विस्तार करण्यासाठी धडपडत आहे. यातच भाजपानं महाराष्ट्रात आघाडी घेतली त्यात शिवसेनेचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मात्र काळ बदलला तशी शिवसेनाही बदलत गेली. ...
Goa Assembly Election Result 2022: चुरशीच्या झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली.BJPने २० जागा जिंकत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यंदाच्या गोव्यातील निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले. आता गोव्यातील ...
गोव्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाने मोठी डरकाळी फोडत एन्ट्री घेतली होती. संजय राऊत यांच्याकडून भाजप सरकार जाणार अशी गर्जनाही केली गेली. आदित्य ठाकरे आपल्या टीमला घेऊन गोव्यात आले. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं.. पण हे सर्व करुनही गोव्यात शिवस ...
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर गोवा निवडणुकीसाठीचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. ...
राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...
उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हापसा, डिचोली, वास्को, साखळी येथे सभाही झाल्या. ...
‘आप’, रिव्होल्यूशनरी गोवन्सने खाते उघडले. साखळीत ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. हा कौल प्रस्थापिताविरोधी असल्याचे मानले गेले होते. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ६६६ मतांनी निसटता विजय मिळवला. ...
पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण असते. भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये : शिवसेना ...