चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ...
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे. ...
पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली. ...
दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान. ...