लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सत्तेसमोर धर्मसंकट... - Marathi News | religious crisis in front of goa state govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तेसमोर धर्मसंकट...

सर्वधर्म समभावाची जोपासना करणाऱ्या आणि मिनी इंडिया संबोधल्या जाणाऱ्या गोव्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए टेस्ट करण्याच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. सासष्टीतील ख्रिस्ती बांधवांनी ही मागणी करणाऱ्या प्रा. वेलिंगकर यांच्या अटकेची ...

गोव्यात होणाऱ्या ५५व्या इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु - Marathi News | Delegate registration for 55th IFFI to be held in Goa begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात होणाऱ्या ५५व्या इफ्फीची प्रतिनिधी नोंदणी सुरु

इफ्फी जागतिक पातळीवरील प्रतिनिधींची नोंदणी होत असते. ही प्रतिनिधी नोंदणी दोन महिने अगोदर सुरू केली जाते. ...

नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच' - Marathi News | women goa police shield to the state during navratri | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच'

पिंक फोर्सची महत्त्वाची भूमिका, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद ...

काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र - Marathi News | goa bjp criticized some social activists are do agitation for money | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र

काहीजण स्वतःला समाजिक कार्यकर्ते म्हणून घेतात, ते खंडणीखोर आहेत. काही पैसे घेऊन आंदोलन करत आहेत. काही राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत, अशी टीका भाजपाने केली. ...

वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद - Marathi News | digambar kamat sankalp amonkar and ramesh tawadkar ministerial posts were blocked due to controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद

आता महाराष्ट्र निवडणूक निकालानंतरच गोव्यात बदल ...

राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | keep harmony in the state do not create religious tension an appeal cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

स्वयंपूर्ण गोव्यासाठी एकत्र यावे ...

वाढत्या जनआंदोलनांची सरकारला धग; भाजपमध्ये चर्चा व अस्वस्थता - Marathi News | growing mass agitation against the goa govt and discussion and unrest in bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढत्या जनआंदोलनांची सरकारला धग; भाजपमध्ये चर्चा व अस्वस्थता

प्रादेशिक आराखड्यासाठी चिंचोणेत आमदाराच्या सहभागाने सभा ...

सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना - Marathi News | cm pramod sawant and vishwajit rane harmony is essential the sentiment of many members of the core team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सावंत-राणे मनोमिलन गरजेचे; कोअर टीमच्या अनेक सदस्यांची भावना

नोकरभरतीचा मुद्दा ठरला नाजूक, लोकमत'ने दिले होते सर्वप्रथम २७ सप्टेंबर रोजी वृत्त... ...