Goat farming Information in Marathi FOLLOW Goat farming, Latest Marathi News Goat farming : - शेळीपालन हा शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देणारा उत्तम जोडधंदा समजला जातो. बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करता येते. Read More
Goat Farming : नाशिकच्या मुक्त विद्यापीठ येथील कृषि विज्ञान केंद्रात ‘व्यावसायिक शेळीपालन’ याप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केल्या आहेत. ...
शेळी, मेंढीपालनासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने जागा खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. ...
या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतील आणि त्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. ...
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळीपालनापासून Bandist Shelipalan लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दीड वर्षाच्या बीटल जातीच्या बोकडाला मुस्लिम बांधवांना कुर्बानीच्या सणाला ७१ हजार रुपयांना दिले आहे. ...
Shepherds Upliftment in Maharashtra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ६६ कोटी ८५ लाख रुपये निधी देण्यात येत आहे. ...
Madgyal Mendhi सांगोला बाजारात माडग्याळ मेंढ्याला लाखापासून ते चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्याला २५ लाख रुपयांची मागणी आली. बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला. ...
Yashwantrao Holkar Agriculture Scheme : राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेते बदल करण्यात आला असून ही योजना पुढेही चालू राहील. ...