Godavari, Latest Marathi News
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...
गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना ...
पैठण येथील जायकवाडी धरणओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग सुरू करून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आ ...
जायकवाडी प्रकल्प ९६ टक्के भरला आहे. रविवारी ऊर्ध्व भागातून १५१४१ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. ...
Agriculture News : बांबूपासून रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भूस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे. ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले. ...
Maharashtra Dam Discharged : पावसाच्या जोरदार आगमनामुळे पुन्हा धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. ...