लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

सराफ बाजारात अडकलेल्या चार जणांची सुखरूप सुटका - Marathi News | Four rescued in Saraf market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफ बाजारात अडकलेल्या चार जणांची सुखरूप सुटका

नाशिक- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागर ...

रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले - Marathi News | Rescue: The first floors of the godowns on the Gangapur Road sank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेस्क्यू : गंगापूररोडवरील गोदाकाठालगतच्या सोसायट्यांचे पहिले मजले बुडाले

गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून २००८च्या पूररेषेच्या पुढे पूराची पातळी पोहचल्याने गोदाकाठालगत गंगापूररोड भागात असलेल्या रहिवाशांना फटका बसला आहे. ...

पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय; वाहतूक बंद - Marathi News | All roads in Panchavati are watery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय; वाहतूक बंद

अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी ...

गंगापूर, सोमेश्वर, त्र्यंबक परिसरात पर्यटनास बंदी - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर, सोमेश्वर, त्र्यंबक परिसरात पर्यटनास बंदी

नाशिक : गंगापूर बॅकवॉटरसह धरण परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. या भागात कोणी पर्यटक फिरताना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून ... ...

उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश - Marathi News | A mass mobilization order to prevent holidays, rush to educational institutions in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश

नाशिक - शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून त्यातच गोदावरी , नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी अशा सर्वच नद्यांना ... ...

नाशिक जिल्ह्यात कोसळधार - Marathi News | Nashik District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोसळधार

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...

गोदावरीचा रौद्रावतार... - Marathi News | Godavari's rainbow ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीचा रौद्रावतार...

गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र ...

चांदोरी-सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News |  Chandori-Saikheda bridge closed for transportation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी-सायखेडा पूल वाहतुकीसाठी बंद

मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर असल्याने दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमूहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या ...