लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र - Marathi News | Wait son, go back..! For those who came to end their lives, the call of Godawari river, letters on the bridge | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र

याच पुलावरुन जीवनयात्रा संपविलेल्या मुलाच्या पालकाने आवाहन करत डकविले पत्र ...

Banana Farming : बाप लेकाची गोदावरी तीरावर केळीची शेती - Marathi News | banana farming on godavari bank, father and son success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farming : बाप लेकाची गोदावरी तीरावर केळीची शेती

मित्रांचा सल्ला ठरला कपाशीला पर्याय. केळी पिकांतून बापलेक करत आहे फायद्याची शेती.  ...

बागायती पिके सोडून बहरली फुलशेती, तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग.. - Marathi News | Leaving horticultural crops, blooming flower farming, a unique experiment of a young farmer.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायती पिके सोडून बहरली फुलशेती, तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग..

गोदावरी प्रवरा संगामाचा सुबक पट्टा. पुरातन मंदिरांमुळे या शेतकऱ्याला रोजगाराचा नवा मार्ग गवसलाय.. ...

पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल - Marathi News | Divert the water of western channel rivers flowing in Konkan to Godavari valley, petition filed in bench | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल

गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे. त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो. ...

मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू - Marathi News | Young man drowned in Godavari riverbed while smuggling sand at midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्री वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू

आज सकाळपासून नदी पात्रात त्याच्या शोध सुरू आहे. ...

संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन - Marathi News | Signs of conflict! After Vijayadashami, the water in the upper dam in Godavari overflows its limits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संघर्ष पेटण्याची चिन्हं! विजयादशमीनंतर गोदावरीत वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन

जायकवाडीत ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याची शक्यता ...

नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण... - Marathi News | 11 to 13 TMC of water to be released for Jayakwadi from Nagar and Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर-नाशिकहून जायकवाडीसाठी सोडावे लागणार ११ ते १३ टीएमसी पाणी, कारण...

यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे. ...

दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय - Marathi News | Approval of Damanganga-Vaitrana-Kadava-Godavari project; A decision to promote Nashik district under the name of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय

दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन योजनेतून नाशिक जिल्ह्याचे भलं होणार ...