लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल - Marathi News | Godavari will move towards pollution | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयु ...

गोदावरी नदीतील वनस्पती काढण्याचे काम सुरू - Marathi News | Work on the removal of Godavari river plants is in progress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी नदीतील वनस्पती काढण्याचे काम सुरू

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे.  ...

तहसीलदारांच्या वेषांतरापेक्षा वाळू माफियांचे जाळे सरस - Marathi News | The sand mafia network is better than the tehsildar's miscellaneous gate up | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहसीलदारांच्या वेषांतरापेक्षा वाळू माफियांचे जाळे सरस

गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लिलाव न झालेल्या मुदगल येथून रात्रीच्या वेळी अवैध मार्गाने वाळूचा उपसा मागील काही दिवसांपासून केला जात आहे. ...

‘गोदावरी मानार’ चे होणार फेरमूल्यांकन - Marathi News | Revised schedule of 'Godavari Manar' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘गोदावरी मानार’ चे होणार फेरमूल्यांकन

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांक ...

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी - Marathi News |  Water from Jayakwadi Hydro Power Station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसा ...

संवत्सर शिवारात गोदावरी डाव्या कालव्यास भगदाड - Marathi News | Godavari left corner canal damaged in Savanttsar Shivar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संवत्सर शिवारात गोदावरी डाव्या कालव्यास भगदाड

गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे. ...

गोदावरीतील पाणवेली काढणार - Marathi News |  Godavari will draw water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीतील पाणवेली काढणार

ऐन उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्रात सायखेडा येथून चाटोरीपर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरावर पसरलेल्या पाणवेली प्रशासनाने तातडीने काढाव्यात, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा विभागाला दिले. आमदार कदम यांनी गोदावरी नदीवरील पसरलेल्या पाणवेलींची पाहणी के ...

नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद - Marathi News | Nanded district closed 13 irrigation projects on Godavari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील १३ सिंचन योजना बंद

गोदावरी नदीवर कार्यान्वित १३ उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. या योजनांसाठी वापरात येणारे जवळपास ७४ दलघमी पाणी तेलंगणात जात आहे. तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील साठ्यात झपाट्याने घट होत असून आजघडीला केवळ ३७.४५ टक्के जलसाठा उरला आहे. ...