लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ, मराठी बातम्या

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
जातीवंत म्हैस शेतकऱ्यांना मिळण्यासाठी गोकुळने सुरु केलेल्या उपक्रमात मुऱ्हाला मोठी मागणी - Marathi News | There is a huge demand for Murrah in the initiative started by Gokul to get pure breed buffalo to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जातीवंत म्हैस शेतकऱ्यांना मिळण्यासाठी गोकुळने सुरु केलेल्या उपक्रमात मुऱ्हाला मोठी मागणी

'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. ...

Milk Competition : तुमची गाय, म्हैस १२ लीटर दूध देते का? तर 'या' स्पर्धेत भाग घ्या आणि बक्षीस जिंका - Marathi News | Milk Competition: Does your cow, buffalo give 12 liters of milk? So participate in 'this' contest and win prizes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Competition : तुमची गाय, म्हैस १२ लीटर दूध देते का? तर 'या' स्पर्धेत भाग घ्या आणि बक्षीस जिंका

जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाय व - म्हैशींसाठी 'गोकुळ श्री' स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घेतली जाणार असून, स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी (Milk Producer) सहभाग घ्यावा, असे आवाहन योगेश गोडबोले यां ...

गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Former Gokul president Ravindra Apte passed away; The funeral will be held today in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार

आठवड्याला दूधाच्या माध्यमातून पैसा मिळू लागल्याने प्रत्येक कुटुंबात दुधाची क्रांती आणण्याचे काम काम रवींद्र आपटे यांनी केले आहे.  ...

Gokul Milk : कोजागरी निमित्त गोकुळने डेअरीने केली उच्चांकी दूध विक्री - Marathi News | Gokul Milk: On the occasion of Kojagari, Gokul Dairy made high sales of milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : कोजागरी निमित्त गोकुळने डेअरीने केली उच्चांकी दूध विक्री

कोजागरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'ने बुधवारी दूध विक्रीचा नवा उच्चांक केला आहे. तब्बल १८ लाख ६५ हजार लिटर्सची दूध विक्री झाली. ...

गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करणार अधिक गोड मिळणार दूध फरक वाचा सविस्तर - Marathi News | Gokul Dudh Sangh will make the Diwali of milk producers farmer more sweeter.. How to get milk difference payment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी करणार अधिक गोड मिळणार दूध फरक वाचा सविस्तर

Gokul Milk गोकुळ' दूध संघांने दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अधिक गोड केली आहे. दूध फरकापोटी तब्बल ११३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ कोटी ३२ लाखांने फरकाची रक्कमेत वाढ झाली आहे. ...

Kolhapur: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३.६६ कोटीचा दर फरक मिळणार - Marathi News | 113 crore rate difference from Gokul to milk producers kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३.६६ कोटीचा दर फरक मिळणार

गेल्या वर्षीपेक्षा १२.३२ कोटीने वाढ  ...

गोकुळचा नवा उपक्रम आता परराज्यातील जाफराबादी, मुऱ्हा, मेहसाणा म्हशी मिळणार शेतकऱ्यांच्या दारात - Marathi News | Gokul's new initiative will now bring Jafarabadi, Murha, Mehsana buffaloes from other state to the farmers doorsteps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोकुळचा नवा उपक्रम आता परराज्यातील जाफराबादी, मुऱ्हा, मेहसाणा म्हशी मिळणार शेतकऱ्यांच्या दारात

परराज्यात म्हैस खरेदीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी 'गोकुळ'च्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून दूध उत्पादकांसाठी कोल्हापुरातच 'मुन्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' म्हशी मिळणार आहेत. ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांनो संघांना घाला पायघड्या; दूध अनुदानाचे १८६ कोटी संघांच्या नाकार्तेपणामुळे पडून - Marathi News | Milk unions cant interested in milk subsidy 186 crores of milk subsidy balance at government dairy department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादक शेतकऱ्यांनो संघांना घाला पायघड्या; दूध अनुदानाचे १८६ कोटी संघांच्या नाकार्तेपणामुळे पडून

Dudh Anudan राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठीही अनुदान मिळणार असले, तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे. ...