लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ - Marathi News | Lumpy Skin Disease: Lumpy skin disease has come again, worrying livestock farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : लम्पी रोगाने पुन्हा डोके वर काढले पशुपालक चिंतेत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी' आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील 'कोथळी', 'उमळवाड' येथील जनावरे बाधित झाली आहेत. ...

'गोकुळ' मल्टिस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी खासगीकरणाचा आरोप करणे हास्यास्पद, अरुण डोंगळे यांचा पलटवार - Marathi News | It is ridiculous to accuse the decision makers of 'Gokul' multistates of privatization Arun Dongle counterattack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'गोकुळ' मल्टिस्टेटचा निर्णय घेणाऱ्यांनी खासगीकरणाचा आरोप करणे हास्यास्पद, अरुण डोंगळे यांचा पलटवार

संचालिका महाडिक यांच्यावर नाव न घेता आरोप करताना डोंगळे म्हणाले.. ...

Kolhapur: संस्था वाढवून 'गोकुळ'च्या खासगीकरणाचा डाव, शौमिका महाडिक यांचा आरोप  - Marathi News | Ploy to privatize Gokul by expanding the organization, Shoumika Mahadik alleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: संस्था वाढवून 'गोकुळ'च्या खासगीकरणाचा डाव, शौमिका महाडिक यांचा आरोप 

संस्थांची ५० लिटर दुधाची अट रद्द करू नये ...

Gokul Milk : गोकुळ दूध देतंय सगळ्यात सरस दर प्रतिलिटर सरासरी मिळतोय इतका दर - Marathi News | Gokul Milk: Gokul milk is giving the best price how much giving per liter average price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : गोकुळ दूध देतंय सगळ्यात सरस दर प्रतिलिटर सरासरी मिळतोय इतका दर

Gokul Milk : गोकुळ' दूध संघाने गेल्या वर्षभरात दूध उत्पादनात वाढ करत असताना शेतकऱ्यांनाही जादा पैसे दिले आहेत. ...

Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर - Marathi News | Gokul Milk Success Story: Read the success story of Gokul Dairy till date in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...

Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द - Marathi News | Gokul Milk: 50 liter requirement for Gokul membership has been cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे. ...

Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय - Marathi News | Gokul Milk : Gokul will set up Maharashtra's first private veterinary and dairy technology college | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय

'गोकुळ' दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत. ...

‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय  - Marathi News | Kolhapur District Milk Union Gokul has decided to set up a private veterinary and dairy technology college | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

शेतकऱ्यांच्या मुलांना पशुवैद्यकीय अधिकारी होण्याची संधी ...