शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: संस्था वाढवून 'गोकुळ'च्या खासगीकरणाचा डाव, शौमिका महाडिक यांचा आरोप 

लोकमत शेती : Gokul Milk : गोकुळ दूध देतंय सगळ्यात सरस दर प्रतिलिटर सरासरी मिळतोय इतका दर

लोकमत शेती : Gokul Milk Success Story : गोकुळ डेअरीची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल वाचा सविस्तर

लोकमत शेती : Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द

लोकमत शेती : Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय

कोल्हापूर : ‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

लोकमत शेती : Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

लोकमत शेती : बायोगॅस स्लरीपासून सेंद्रीय खत बनविणारा महाराष्ट्रातील पहिला दुध संघ

लोकमत शेती : दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर

लोकमत शेती : Gokul Dudh: जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी 'गोकुळ'ने घेतला हा मोठा निर्णय