लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
तीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली - Marathi News | Mushrif and Satej Patil rejected the offer of three seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन जागांची ऑफर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी फेटाळली

Gokul Milk Kolhapur-गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन जागांची केलेली ऑफरच एकसंध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. मंत्री पाटील यांच्या गटाकडून सोमवारी संतप्त प्रतिक्रिया उम ...

गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली - Marathi News | Gokul Dudh Sangh elections are about to take place, the High Court finally rejected the petition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

Gokul Milk Kolhapur- गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असा निर्णय न्या ...

गोकुळ,केडीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढवणार  - Marathi News | Gokul will contest KDC Bank elections with NCP strength | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ,केडीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढवणार 

Gokul Milk Gadhinglaj kolhapur- सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोकुळ आणि केडीसी बँकेची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी केली. ...

निवडणूक स्थगितीसाठी गोकुळ पुन्हा उच्च न्यायालयात - Marathi News | Gokul again in High Court for postponement of elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक स्थगितीसाठी गोकुळ पुन्हा उच्च न्यायालयात

Gokul Milk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून ...

गोकुळवर शेतकरी प्रतिनिधीसाठी राजू शेट्टी आग्रही - Marathi News | Raju Shetty insists for farmer representative on Gokul | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळवर शेतकरी प्रतिनिधीसाठी राजू शेट्टी आग्रही

GokulMilk Raju Shetty Kolhapur- जर या देशात पेट्रोल शंभर रुपयांनी विकत असेल, तर दूध का नको? असा सवाल करत, गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असून त्यावर शेतकरी प्रतिनिधीच संचालक म्हणून पाठविण्यासाठी आपण आग्रही राहू, असा आग्रह  स्वाभिमानी शेत ...

ठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन्‌ प्रोसेंडिंगही दुबार - Marathi News | Along with the resolution, the Secretary, Chairman and Processing also doubled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन्‌ प्रोसेंडिंगही दुबार

Gokul Milk Kolhapur-कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये ...

गोकूळ निवडणुकीचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली - Marathi News | Gokul cleared the way for elections, petition rejected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकूळ निवडणुकीचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

GokilMilk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक आदेशाबाबत स्पष्टता करावी, यासाठी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाच संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली असताना केवळ  गोकुळची निवडणूक कशी? असा मुद्दा ...

गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार, विभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण - Marathi News | Election of Gokul Dudh Sangh to be held, explanation of Divisional Deputy Registrar: Hearing of objections from Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार, विभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण

GokulMilk Kolhapur- गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. प्रारूप म ...