शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : गोकुळ सोलापूर जिल्ह्यात सुरु करणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प

कोल्हापूर : ‘गोकुळ’ सोलापूर जिल्ह्यात राबवणार १८ एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प, वर्षाला विजेवरील साडे सहा कोटी रुपये वाचणार

लोकमत शेती : दुध व्यवसायात पैशाबरोबरच स्लरी, गॅसच्या माध्यमातून दुहेरी फायदा

लोकमत शेती : सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधालाच मिळणार अनुदान

लोकमत शेती : परराज्यातील म्हैस खरेदीसाठी 'गोकुळ'चे ४० हजार अनुदान

कोल्हापूर : Kolhapur: परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ‘गोकुळ’चे ४० हजार अनुदान

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजारांची वाढ, संघटनेसोबत त्रैवार्षिक करार 

लोकमत शेती : कोल्हापुरातील पशुपालकांनो 'गोकुळ श्री' स्पर्धेत सहभागी व्हा; जिंका आकर्षक बक्षिसे

लोकमत शेती : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर होणार कारवाई

कोल्हापूर : पन्नास लिटरपेक्षा कमी दूध संकलनाच्या संस्थांवर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचे आदेश