गोल्ड स्पॉट एक्स्चेंज, मराठी बातम्या FOLLOW Gold spot exchange, Latest Marathi News
Gold Price Forecast: सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी तेजीचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या सोन्याच्या किमती जागतिक आणि देशांतर्गत उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा तुम्हीही फायदा उचलू शकता. ...
Gold Record High Price: यंदा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोने लवकरच विक्रमी पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. ...
देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 50,000 रुपयांच्या खाली गेला होता, त्यात आता वाढ होताना दिसत आहे. ...
भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी, जागतिक बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. ...
Gold, Silver price fall: गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2,700 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्ड स्तरावर गेले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत 9000 रुपयांची घसरण झाली आहे. ...
Gold Rate today: गेल्या सत्रात चांदीची किंमत 0.8 टक्के घसरली होती. गेल्या आठवड्यात सोने पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच 49,700 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता. ...
खरे तर अमेरिकेतील बाजारांत बॉन्ड यील्ड वाढल्याने सोने स्वस्त होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता सोन्याऐवजी बॉन्डमध्ये पैसे लावत आहेत आणि त्यांना येथे चांगल्याप्रकरे रिटर्न्सदेखील मिळत आहेत. (Gold silver rates updates) ...
Gold Price Today: कोरोना जेव्हा ऐन बहरात होता तेव्हा सर्वच वस्तूंच्या किमती अधोदिशेने जात असताना सोन्याच्या किमतींनी उड्डाण घेतले होते. पार ५६ हजार रुपये तोळा, असा अगडबंब उच्चांकी दर सोन्याने पाहिला आणि सोने घेऊ इच्छिणाऱ्यांची दातखीळ बसली. ...