लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

पितृपक्षात सोन्याचे दर घसरू लागले, भाव दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर  - Marathi News | Gold prices started to fall in Pitrupaksha with prices hitting two month lows silver price hike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पितृपक्षात सोन्याचे दर घसरू लागले, भाव दोन महिन्यांच्या नीचांकी स्तरावर 

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मात्र चांदी वधारली ...

आता घरीच मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवता येणार, बँक लॉकरची गरजच नाही! कसं ते जाणून घ्या... - Marathi News | now you can keep expensive jewellery safe in your own home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता घरीच मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवता येणार, बँक लॉकरची गरजच नाही! कसं ते जाणून घ्या...

तुमच्याकडे सोन्याचे आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने असतील आणि ते सुरक्षित राहावेत यासाठी पहिला पर्याय म्हणजे बँक लॉकरचा आपण विचार करतो. पण आपल्याला जेव्हा दागिने हवे असतात तेव्हा बँकेच्या खेटा घालाव्या लागतात. त्यामुळे वैताग येतो. पण आता तुम्ही घरीच दाग ...

चोराने गिळली सोनसाखळी, दवाख्यान्यात नेऊन बाहेर काढली - Marathi News | The thief swallowed the gold chain, took it to the hospital and brought it out | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोराने गिळली सोनसाखळी, दवाख्यान्यात नेऊन बाहेर काढली

सायन रुग्णालयात एण्डोस्कोपीने काढली बाहेर ...

परदेशी महिलेनं प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं २ किलो सोनं, 'असं' आलं उघडकीस! - Marathi News | kolkata airport 2 kg gold was hidden in the private part of the foreign woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी महिलेनं प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं २ किलो सोनं, 'असं' आलं उघडकीस!

कोलकातातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी... - Marathi News | PM Modi birthday Tamil Nadu BJP to gift gold rings to newborns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं गिफ्ट! आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७२ वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं भाजपाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. ...

Narendra Giri: दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं - Marathi News | Mahant Narendra Giri's room was opened, so much 50kg gold was found along with 3 crore cash in prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवंगत महंत नरेंद्र गिरींची खोली उघडली, ३ कोटी रोकडसह एवढं किलो सोन सापडलं

नरेंद्र गिरी महाराजांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटकही केली होती ...

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी, 'या' राज्यातील BJP युनिटचा खास प्लॅन - Marathi News | Children born on Prime Minister Modi's birthday will get a gold ring, a special plan of the tamil nadu BJP unit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी; जाणून घ्या डिटेल्स

"येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मनाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,' असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे." ...

सोने, हिऱ्यांवर ई-वे बिल लागू करण्याची तयारी - Marathi News | Preparing to implement e way bil on gold, diamonds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोने, हिऱ्यांवर ई-वे बिल लागू करण्याची तयारी

सोनेदेखील ई-वे बिलच्या कक्षेत येणार हे नक्की ...